Table of Contents
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती: येत्या काही महिन्यात बऱ्याच स्पर्धा परीक्षा होणार आहेत जसे की ZP भरती इत्यादी. त्यामुळे आम्ही दररोज अभ्यास साहित्य प्रदान करणार आहोत ज्याणेंकरून तुम्हाला प्रत्येक विषयातील महत्वाचे टॉपिकस वाचता येतील. तर चला मग आजच्या लेखात आपण पाहुयात जीवशास्त्र विषयातील सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती.
जिल्हा परिषद 07 दिवसाचा रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सजीवांचे वर्गीकरण भाग 1- सूक्ष्मजीव आणि वनस्पती
सभोवताली असणाऱ्या करोडो सजीवांचा एकत्रित अभ्यास करणे व तो लक्षात ठेवणे हे अत्यंत अवघड असते. यासाठी विविध शास्त्रज्ञांनी सजीवांचे वर्गीकरण करून त्यांचा अभ्यास केला. रॉबर्ट व्हिटाकर या अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ यांनी 1969 साली सजीवांची 5 गटांत विभागणी केली. त्यानुसार या लेखात आपण सूक्ष्मजीव आणि वनस्पती वर्गीकरण पाहणार आहोत आणि पुढच्या लेखात आपण प्राणी वर्गीकरण पाहणार आहोत. राज्यसेवेच्या सर्वच परीक्षांना हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असतो.
- वर्गीकरणाचा पदानुक्रम (Hierarchy of Classification)
सृष्टी→संघ→वर्ग→गण→कुल→प्रजाती→जाती
Kingdom→Phylum→Class→Order→Family→Genus→Species
उदा.मानव= Animalia→Chordata→Primates→Hominidae→Homo→sapiens
- कार्ल लिनीअस ची द्विनाम पध्दती
पहिली संज्ञा प्रजाती(Genus) आणि दुसरी संज्ञा जाती (species)
उदा. होमो सेपियन्स (मानव), कॅनिस फॅमिल्यरिस (कुत्रा)
- वर्गीकरण इतिहास:
- कार्ल लिनिअस (1735) – वनस्पती (Vegetabilia) आणि प्राणी (Animalia) असे विभाजन
- हेकेल (1866) – प्रोटेस्टा, वनस्पती आणि प्राणी असे वर्गीकरण
- चॅटन (1925) – आदीकेंद्रीकी व दृश्यकेंद्रीकी असे विभाजन
- कोपलॅंड (1938) – मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी असे वर्गीकरण
- रॉबर्ट व्हिटाकर (1969) – पंचसृष्टी विभाजन
- रॉबर्ट व्हिटाकर यांच्या वर्गीकरणाचे निकष:
1) पेशीची जटिलता: – आदीकेंद्रीकी व दृश्यकेंद्रीकी
2) सजीवांचा प्रकार/जटिलता: – एकपेशीय व बहुपेशीय
3) पोषणाचा प्रकार: – स्वयंपोषी व परपोषी
4) जीवनपद्धती: – उत्पादक-वनस्पती, भक्षक-प्राणी
5) वर्गानुवांशिक संबंध: – आदीकेंद्रीकी ते दृश्यकेंद्रीकी; एकपेशीय ते बहुपेशीय
- पंचसृष्टी वर्गीकरण:
सृष्टी 01- मोनेरा:
- सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश
- एकपेशीय सजीव
- स्वयंपोषी किंवा परपोषी
- आदिकेंद्रिकी
- पटलबद्ध केंद्रक नसते
- पेशीअंगके नसतात
सृष्टी 02- प्रोटिस्टा
- एकपेशीय सजीव
- पटलबद्ध केंद्रक असते
- प्रचलनासाठी छ्द्मपाद / रोमके/ कशाभिका असतात
- स्वयंपोषी किंवा परपोषी असतात
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या)
सृष्टी 03- कवके
- परपोषी आणि असंश्लेषी असतात. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत.
- हे दृश्यकेंद्रीकी एकपेशीय असतात
- कायटीनची पेशीभित्तिका असते
- लैंगिक व अलैंगिक (द्विखंडीभवन आणि मुकुलायन) पद्धतीने प्रजनन
- आकार- 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर
सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे:
1) जीवाणू (Bacteria):
- आकार – 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर
- एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते
- आदिकेंद्रिकी असतात
- पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात
- पेशिभित्तिका असते
- द्विखंडीभवन प्रजनन
- अनुकूल परिस्थितीत वेगाने वाढ
2) आदिजीव (Protozoa):
- आकार – सुमारे 200 मायक्रोमीटर
- दृश्यकेंद्रीकी
- एकपेशीय सजीव
- द्विखंडीभवन प्रजनन
महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशातील नदीप्रणाली
3) शैवाल (Algae):
- आकार -10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर
- पाण्यात वाढतात
- दृश्यकेंद्रीकी
- एकपेशीय आणि बहुपेशीय
- स्वयंपोषी
4) विषाणू (Viruses)
- सजीव-निर्जीवांच्या सीमेवर आहेत
- आकार – 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर
- स्वतंत्र कणांच्या स्वरुपात आढळतात
- डीएनए किंवा आरएनए पासून बनलेले लांब रेणू असतात
- प्रथिनांचे आवरण असते
- वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतात
- यजमान पेशींना नष्ट करून स्वत:च्या नवीन प्रतिकृती तयार करतात
- सजीवांना विविध रोग होतात
सृष्टी 04 – वनस्पती
वनस्पती वर्गीकरणाचा आधार: – अवयवसंस्था→स्वतंत्र ऊतीसंस्था→बिया धारण करण्याची क्षमता→फळांचे आवरण→बीजपत्रे संस्था
एचर – वनस्पतींचे अबीजपत्री आणि बीजपत्री असे वर्गीकरण केले
उपसृष्टी: – अबीजपत्री (Cryptogams)
विभाग 1: – थॅलोफायटा
- वनस्पती सृष्टीतील सर्वात मोठा विभाग
- प्रामुख्याने पाण्यात वाढतात (गोड्या किंवा खाऱ्या)
- मूळ-खोड-पान-फूल असे अवयव नसतात
- स्वयंपोषी (शैवाल), परपोषी (कवके)
- उदा. स्पायरोगायरा, उल्वा, युलोथ्रीक्स, इत्यादी
विभाग 2: – ब्रायोफायटा
- वनस्पती सृष्टीचे उभयचर
- ओल्या मातीत वाढतात
- प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते
- बीजाणू निर्मितीने प्रजनन होते
- रचना चपटी व लांब असते
- पानासारख्या रचना व मुळासारखे मुलाभ असतात
- पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात
- निम्नस्तरीय व स्वयंपोषी असतात
- बहुपेशीय असतात
- उदा. मॉस, मर्केंशिया, रिक्सिया इत्यादी.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (संगमस्थळे, धरणे, काठावरची महत्त्वाची शहरे)
विभाग 3: – टेरिडोफायटा
- मुळे,खोडे, पान असे सुस्पष्ट अवयव असतात
- पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात
- फुले-फळे येत नाहीत
- पानांच्या मागील बाजूवरील बीजाणूद्वारे अलैंगिक प्रजनन
- सुस्पष्ट संवहनी संस्था असते
- उदा. नेचे, मार्सेलीया, टेरीस इक्विसेटम इत्यादी
उपसृष्टी: – बीजपत्री (Phanerogams)
- प्रजननासाठी विशिष्ठ ऊती असते
- बिया निर्माण करतात
विभाग 1: – अनावृत्तबीजी (Gymnosperms)
- सदाहरित, बहुवार्षिक, काष्ठमय वनस्पती
- फांद्या नसतात
- पानांचा मुकुट तयार होतो
- नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात
- बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते
- फळे येत नाही
- उदा. सायकस, पिसिया, थुन्जा, देवदार इत्यादी.
विभाग 2: – आवृत्तबीजी (Angiosperms)
- फुले ही प्रजननासाठी असतात
- बियांवर आवरण असते
- फळे येतात
- दोन प्रकार: – द्वीबीजपत्री आणि एकबीजपत्री असे प्रकार पडतात
- द्वीबीजपत्री- ठळक प्राथमिक मूळ/ सोटमुळे असतात; खोड मजबूत व कठीण असते; पानाचा शिराविन्यास जाळीदार असतो; 4 किंवा 5 भागांचे फूल असते. उदा. वड इत्यादी
- एकबीजपत्री– तंतुमुळे असतात; पोकळ/ आभासी/चकती सारखे खोड असते; पानाचा शिराविन्यास समांतर असतो; 3 किंवा 3 च्या पटीत भाग असणारे फुले येतात. उदा. बांबू, केळी, कांदा, मका इत्यादी
या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण सजीवांचे वर्गीकरण भाग -1 (सूक्ष्मजीव आणि वनस्पती) या प्रकरणाची उजळणी करू शकता. येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेत या घटकावर आधारित कमीत कमी दोन प्रश्न विचारले जातात त्यामुळे या लेखाचा आपल्याला फायदा होईल.
तुम्ही खालील ब्लॉग्स चा देखील उपयोग करू शकता
लेखाचे नाव | लिंक |
भारताची जणगणना | |
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 | |
भारतीय नागरिकत्व | |
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे | |
चंद्रयान 3 | |
भारताची जणगणना 2011 | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | |
कार्य आणि उर्जा | |
गांधी युग
|
|
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
|
|
भारताचे नागरिकत्व
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय संविधानाची उद्देशिका
|
|
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सिंधू संस्कृती | |
जगातील 07 खंड | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
|
|
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
|
|
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
|
पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
आम्ल व आम्लारी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2023
|
|
रोग व रोगांचे प्रकार | |
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
|
|
महाराष्ट्रातील लोकजीवन
|
|
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
|
|
वनस्पतीची रचना आणि कार्ये
|
|
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
|
|
लोकपाल आणि लोकायुक्त
|
|
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
|
|
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
|
|
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
|
|
पृथ्वीवरील महासागर
|
|
महाराष्ट्राचे हवामान | |
भारताची क्षेपणास्त्रे | |
महाराष्ट्रातील शहरांची यादी
|
|
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
|
|
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
|
|
ढग व ढगांचे प्रकार | |
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
|
|
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
|
|
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
|
|
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण
|
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |