Marathi govt jobs   »   PMC Recruitment 2023   »   Clerk Typist PMC Exam Analysis

Clerk Typist PMC Exam Analysis 2022, 10th October 2022 | PMC भरती 2022, लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेचे विश्लेषण

Clerk Typist PMC Exam Analysis 2022, 10th October 2022: IBPS has successfully conducted the Pune Municipal Corporation (PMC) Bharti 2022 Exam for the post of Clerk Typist on 10th October 2022. The overall Difficulty Level of the Clerk Typist Exam was Easy-Medium. In this article, we have provided a detailed Clerk Typist PMC Exam Analysis 2022 of both the morning and afternoon shifts.

Check subject-wise good attempts, difficulty level, asked questions, etc. Clerk Typist Post PMC Exam Analysis 2022 will not only help all the candidates who appeared for this exam today but also all the aspirants who are going to appear for the Clerk Typist PMC Bharti 2022 exam on 12th and 13th October 2022.

Clerk Typist PMC Exam Analysis 2022
Category Exam Analysis
Municipal Corporation Pune Municipal Corporation
Recruitment PMC Recruitment 2022
Post Name Clerk Typist
Exam Date 10, 12, and 13th October 2022
Exam Analysis Clerk Typist, 10th October 2022 Exam

PMC Exam Analysis 2022 of Clerk Typist Post

PMC Exam Analysis 2022 of Clerk Typist Post: पुणे महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत लिपिक टंकलेखक (Clerk Typist) पदाची ऑनलाईन परीक्षा IBPS ने 10 ऑक्टोबर 2022 रोजी यशस्वीरीत्या घेतली आहे. महाराष्ट्रात काही केंद्रांवर परीक्षा एका शिफ्ट मध्ये तर काही केंद्रांवर दोन शिफ्ट मध्ये झाली. PMC Bharti 2022 मधील Clerk Typist पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या प्रतिसादानुसार आम्ही या लेखात PMC Exam Analysis 2022 of Clerk Typist Post (सविस्तर विश्लेषण) आणले आहे.

Clerk Typist पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी-मध्यम होती. या लेखात, आम्ही तपशीलवार 10 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या दोन्ही शिफ्टचे Clerk Typist PMC Exam Analysis 2022 प्रदान केले आहे. विषयवार चांगले प्रयत्न, काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. आज ज्यांनी लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा दिली आहे त्याचप्रमाणे 12 आणि 13 ऑक्टोबर 2022 जे उमेदवार या पदाची परीक्षा देणार आहेत त्यांना हा लेख अत्यंत महत्वाचा ठरेल.

Click here to Download PMC Admit Card 2022

Clerk Typist PMC Exam Analysis 2022: Exam Pattern | परीक्षेचे स्वरूप 

Clerk Typist PMC Pattern: पुणे महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत लिपिक टंकलेखक (Clerk Typist) पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. लिपिक टंकलेखक (Clerk Typist) पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होती. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण देण्यात आले होते. चुकीच्या उत्तराला कोणतेही negative marking नव्हती.

Sr. No Subject Qtn. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 25 50 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 25 50 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 25 50 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 25 50 मराठी / English
एकूण/Total 100 200  

Clerk Typist PMC Exam Analysis 2022: Good Attempts | PMC भरती लिपिक टंकलेखक परीक्षेसाठी गुड अटेंम्ट

Clerk Typist PMC Exam Analysis 2022, Good Attempts: वर नमूद केल्याप्रमाणे PMC भरती 2022 अंतर्गत लिपिक टंकलेखक (Clerk Typist) च्या ऑनलाईन परीक्षेची एकूण पातळी सोपी-मध्यम होती आणि परीक्षेत कोणतेही negative marking नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार Good Attempts आणि Difficulty Level दिली आहे.

अ क्र Section Good Attempts Difficulty Level
1 मराठी भाषा / Marathi 23-24 Easy
2 इंग्रजी भाषा / English 21-22 Easy to Moderate
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 22-23 Easy to Moderate
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 21-22 Easy to Moderate
एकूण/Total 87-91 Easy to Moderate

Subject-wise Clerk Typist PMC Exam Analysis 2022 | विषयानुरूप लिपिक टंकलेखक परीक्षेचे विश्लेषण

Subject-wise Clerk Typist PMC Exam Analysis 2022: पुणे महानगरपालिका भरती 2022 मधील Clerk Typist (लिपिक टंकलेखक) पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी या विभागांवर प्रत्येकी 25 याप्रमाणे एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. विभागानुसार Clerk Typist (लिपिक टंकलेखक) परीक्षेचे विश्लेषण (PMC Exam Analysis 2022) या लेखात खाली देण्यात आले आहे.

Clerk Typist PMC Exam Analysis 2022: Marathi Subject | लिपिक टंकलेखक परीक्षा 2022: मराठी विषयाचे विश्लेल्षण

Clerk Typist PMC Exam Analysis 2022 of Marathi Subject: PMC भरती 2022 मधील Clerk Typist (लिपिक टंकलेखक) पदाच्या Online परीक्षेत मराठी विषय सोपा स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने वाक्यातील त्रुटी शोधणे, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, उतारा यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Clerk Typist PMC Exam Analysis 2022: Marathi Subject (10th Oct 2022)
Topics No. of Questions
उतारा: विद्यार्थी जीवनात मार्गदर्शनाचे महत्व 05
रिकाम्या जागा (Close Test): व्यक्तिमत्त्व या विषयवार 05
वाक्यातील त्रुटी शोधणे 03
वाक्याची पुनर्रचना 03
वाक्प्रचार 01
समानार्थी शब्द 02
विरुद्धार्थी शब्द 02
म्हणी व वाक्प्रचार 01
काळ 01
लिंग 01
रिकाम्या जागी योग्य पर्याय 01
Total 25

मराठी विषयात विचारलेली काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.

  • वाटवाघूळ या शब्दाचे लिंग ओळखा.
  • कुमार्ग आणि अल्पकाळ या शब्दाचे विरुद्दर्थी शब्द पर्यायातून निवडा
  • एका वाक्यात हलणे हा शब्द हायलाईट करून होता त्याचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडायचा होता.
  • वाक्याचे चार भाग केले होते त्यापैकी कोणत्या भागात चूक आहे ती शोधायची होती.
  • चार वाक्य दिले होते त्याचा योग्य क्रम लावायचा जेणेकरून एक अर्थपूर्ण 4 ओळींचा उतारा तयार होईल.

Clerk Typist Pune Municipal Corporation Exam Analysis 2022: English Subject | लिपिक टंकलेखक परीक्षा 2022: इंग्रजी विषयाचे विश्लेल्षण

Clerk Typist PMC Exam Analysis 2022 of English Subject: PMC भरती 2022 मधील Clerk Typist (लिपिक टंकलेखक) परीक्षेत English विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. English विषयात Singular-Plural form, Cloze test, Sentence rearrangement, Error detection, Incorrect spelling यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Clerk Typist PMC Exam Analysis 2022: English Subject (10th Oct 2022)
Topics No. of Questions
Paragraph: Story Based 05
Cloze Test 05
Sentence Rearrangement 04
Singular-Plural form 04
Error Detection 02
Incorrect Spelling 05
Total 25

Clerk Typist PMC Exam Analysis 2022: General Knowledge | लिपिक टंकलेखक परीक्षा 2022: सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेल्षण

PMC Exam Analysis 2022 of General Knowledge Subject: पुणे महानगरपालिका भरती 2022 मधील लिपिक टंकलेखक परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भारताचा भूगोल, चालू घडामोडी, Static GK यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Clerk Typist PMC Exam Analysis 2022: General Knowledge (10th Oct 2022)
Topics No. of Questions
History (इतिहास) 01
Indian Geography (भारताचा भूगोल) 02
Polity (राज्यघटना) 01
Pune District (पुणे जिल्हा विशेष) 13
Current Affairs (चालू घडामोडी) 04
Static GK (सामान्य ज्ञान) 04
Total 25

सामान्य ज्ञान या विषयात विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.

  1. लाल महाल कोणी बांधला?
  2. आगाखान पॅलेस वर एक प्रश्न होता.
  3. महाराष्ट्रात किती विधानसभा मतदार संघ आहेत?
  4. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
  5. नीरा नदीवरील एक प्रश्न होता?
  6. राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे
  7. कसबा गणपतीची स्थापना कोणी केली?
  8. पुणे शहरात किती महागरपलिका आहेत
  9. पुण्यातील धरणावर एक प्रश्न होता.
  10. भारताचे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली?
  11. पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या किती टक्के आहे?
  12. भारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
  13. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे?
  14. Common wealth games 2022 मध्ये क्रिकेट महिला कप कोणत्या देशाने जिंकला?
  15. पुण्यातील स्पोर्ट ॲकॅडेमी कोणती आहे?
  16. सिरम इन्स्टिटयूटची स्थापना कधी झाली?
  17. पुणे जिल्हयाला कोणत्या जिल्हयाची सीमा लागून नाही?
  18. पुणे जिल्हयाचा साक्षरता दर किती आहे?
  19. खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे?
  20. देहु या ठिकाणी कोणाचे जन्मस्थान आहे?
  21. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?.
  22. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरील राज्य कोणते?
  23. आंतरराष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो?
  24. शिवनेरी किलाला कोणी बांधला
  25. शनिवारवाडा कोणी बांधला?
  26. जुम्मा तलाव कोणत्या तालुक्यात आहे?

PMC Exam Analysis 2022 for the Jr Engineer Mechanical Post

Clerk Typist PMC Exam Analysis 2022: General Aptitude Subject | लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेत आलेल्या बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेल्षण

PMC Exam Analysis 2022 of General Aptitude Subject: पुणे महानगरपालिका भरती 2022 मधील Clerk Typist (लिपिक टंकलेखक) परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने सरासरी, मिश्रण, वय, टक्केवारी, नफा-तोटा, भागीदारी, चुकीची संख्या मालिका, सरलीकरण, ट्रेन आणि गती इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आले होते.

Clerk Typist PMC Exam Analysis 2022: General Aptitude (10th Oct 2022)
Topics No. of Questions
Simplification (सरलीकरण) 10
Wrong No. Series (चुकीची संख्या मालिका) 05
Average (सरासरी) 01
Age (वय) 01
Alligation and Mixture (मिश्रण) 01
Percentage (शेकडेवारी) 01
Profit and Loss (नफा-तोटा) 01
Ratio and Proportion (गुणोत्तर व प्रमाण) 01
Partnership (भागीदारी) 01
Mensuration (क्षेत्रमिती) 01
Speed Time Distance (काळ, वेळ व वेग) 01
Boat (बोट-गती) 01
Total 25

गणित विषयात विचारलेले काही प्रश्नांचे Pattern खालीलप्रमाणे आहे.

  • चुकीची संख्या मालिका मध्ये (+11ने वाढणारी संख्या, विषम संख्येचा फरक, भागिले 2, वर्ग आणि घन फरक या Pattern वर प्रश्न आले होते.)
  • एक भांड्यात 3:1 च्या प्रमाणात दुघ व पाण्याचे मिश्रण होते त्यातील 12 लिटर मिश्रण काढून टाकले राहिलेल्या मिश्रणात 13 लिटर पाणी होते तर आधी त्या भांड्यात किती मिश्रण होते?
  • सरासरी वर एक प्रश्न होता (x मुलांची सरासरी हि y आहे. त्यातून 3 मुले बाहेर पडली ज्यांच्या वयाची सरासरी 13 वर्षे होती तर उर्वरित मुलांची सरासरी काढा.)
  • नफा तोट्यावर एक प्रश्न होता (एक वही व एक पुस्तकाची किमत जर x किमतीला घेतला आणि पुस्तकाची किमात हि वहीच्या अडीच पट आहे तर दुकानदाराने ती वही कितीला विकावी म्हणजे त्याला 20% नफा होईल.)
MPSC Group B PSI Mains Exam Analysis 2020
Adda247 Marathi Telegram

Exam Analysis of Other Exams:

MPSC Group B Combine Exam Analysis 2022

PMC Exam Analysis 2022, Junior Engineer (Civil) Post

PMC Exam Analysis 2022, Junior Engineer (Mechanical) Post

FAQs: Clerk Typist PMC Exam Analysis 2022, 10th October 2022

Q1. What was the overall difficulty level of the Clerk Typist PMC Bharti Exam 2022?

Ans. The overall difficulty level of the Clerk Typist PMC Bharti Exam 2022 was Easy to Medium.

Q2. How many total good attempts for Clerk Typist PMC Bharti Exam 2022?

Ans. The total good attempts for Clerk Typist PMC Bharti Online Exam 2022 is 87-91.

Q3. Is there any negative marking in Clerk Typist PMC Exam 2022?

Ans: No, there is no negative marking in Clerk Typist PMC Online Exam 2022.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of PMC https://pmc.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Pune Mahanagarpalika Bharti 2022
Pune Mahanagarpalika Bharti Test Series

Sharing is caring!

Clerk Typist PMC Exam Analysis 2022, 10th October 2022_5.1

FAQs

What was the overall difficulty level of the Clerk Typist PMC Bharti Exam 2022?

The overall difficulty level of the Clerk Typist PMC Bharti Exam 2022 was Easy to Medium.

How many total good attempts for Clerk Typist PMC Bharti Exam 2022?

The total good attempts for Clerk Typist PMC Bharti Online Exam 2022 is 87-91.

Is there any negative marking in Clerk Typist PMC Exam 2022?

No, there is no negative marking in Clerk Typist PMC Online Exam 2022.