Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   भारतातील संविधानिक संस्था

Police Bharti 2024 Shorts | भारतातील संविधानिक संस्था | Constitutional Institutions of India

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

Title

Link Link

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना 

Maharashtra Police Constable Recruitment 2024 : Study Plan

अँप लिंक  वेब लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

अँप लिंक वेब लिंक 

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय भारतीय राज्यघटना
टॉपिक भारतातील संविधानिक संस्था

भारतातील संविधानिक संस्था

अ क्र. घटनात्मक संस्था कलम
1 भारताचे ऍटर्नी जनरल (भारताचे महान्यायवादी) 76
2 भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक 148
3 राज्याचे महाधिवक्ता 165
4 राज्य वित्त आयोग 243-I
5 राज्य निवडणूक आयोग 243-K
6 जिल्हा नियोजन समिती 243ZD
7 महानगर नियोजन समिती 243ZE
8 आंतर-राज्य परिषद 263
9 वित्त आयोग 280
10 वस्तू आणि सेवा कर परिषद 279A
11 केंदीय लोकसेवा आयोग 315-323
12 राज्य लोकसेवा आयोग 315-323
13 भारतीय निवडणूक आयोग (ECI) 324
14 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग 338
15 राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग 338A
16 राष्ट्रीय मागासवर्ग आयोग 338B
17 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग 339
18 मागासवर्ग आयोग 340
19 संसदीय राजभाषा समिती 344
20 भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष आयुक्त 350B

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

राज्यघटनेच्या भाग 14 मधील कलम __________ UPSC शी संबंधित आहेत.

315 ते 323

2018 च्या ____ व्या घटनादुरुस्ती कायद्याने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ही घटनात्मक संस्था बनवली.

102