Marathi govt jobs   »   Study Materials   »   Cries of Animals (प्राण्यांचे आवाज), जिल्हा...

Cries of Animals (प्राण्यांचे आवाज), जिल्हा परिषद भरती 2023 साठी इंग्लिश विषयाचा घटक

Cries of Animals (प्राण्यांचे आवाज)

महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेचा महत्वाचा विषय म्हणजे इंग्लिश. इंग्लिश विषयात जास्तकरून इंग्लिश ग्रामर वर प्रश्न विचारले जातात. ग्रामर व्यतिरिक्त आणखी काही महत्वाचे घटक आहेत. यांवर देखील 2 ते 3 प्रश्न येतात. यांचा देखील अभ्यास करावा लागतो. नेहमीच्या सरावाने इंग्लिश विषयात चांगले गुण मिळू शकतात. आगामी काळातील सरळसेवा भरती जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023  आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश विषयाला विशेष महत्त्व आहे. इंग्लिश ग्रामर चे रोज वाचन फायदेशीर ठरते. आपण आगामी परीक्षेच्या दृष्टीने इंग्लिश विषयाचे ही छोटे छोटे घटक खूप महत्वाचे ठरतात. आपण या लेखात Cries of Animals (प्राण्यांचे आवाज) या विषयाचा अभ्यास करूया. ज्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये नक्की फायदा होईल.

Cries of Animals (प्राण्यांचे आवाज): विहंगावलोकन 

Cries of Animals (प्राण्यांचे आवाज) या इंग्लिश विषयातील घटकाचे विहंगावलोकन आपण या तक्यात बघूया. 

Cries of Animals (प्राण्यांचे आवाज): विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य 
विषय इंग्लिश
उपयुक्त ZP परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षा
लेखाचे नाव  Cries of Animals (प्राण्यांचे आवाज)

Cries of Animals (प्राण्यांचे आवाज) 

प्रत्येक प्राणी आवाज करतो/रडतो. प्राण्यांचे  आवाज करने/रडणे एकमेकांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यांच्यासाठी विशिष्ट शब्द आहेत. पक्षी पण आवाज करतात/रडतात. आता आपण प्राणी आणि पक्ष्यांच्या आवाज करण्याचे/रडण्याचे इंग्लिशमधील शब्द पाहू.

Animals (प्राणी)  Cries of Animals (प्राण्यांचे आवाज)
Apes, Monkeys – माकडे Gibber – वटवटणे
Asses – गाढवे Bray – ओरडणे
Bears – अस्वले Growl – गुरगुरणे
Bulls – बैल Bellow – हंबरणे
Camels – उंट Grunt – रेकणे
Cats – मांजरे Mew – म्याव म्याव करणे
Cattle – गुरेडोरे Low – हंबरणे
Cocks – कोंबडे Crow – आरवणे
Cuckoos – कोंकिळ पक्षी Coo – कुहुकूहू, असा कोमल आवाज करणे
Dogs – कुत्रे Bark, growl, howl – भुंकणे
Doves – कबुतरे Coo – घूं घूं असा आवाज करणे
Ducks – बदके Quack – बडकाचे ओरडणे
Elephants – हत्ती Trumpet – तुतारी सारखा आवाज काढणे
Flies – माशया Buzz – गूं गूं असा आवाज करणे
Frogs – बेडूक Croak – डरॉव डरॉव असा आवाज करणे
Goats – बोकड Bleat – बें बें करणे
Hens – कोंबड्या Cackle – कलकल असा आवाज करणे
Horses – घोडे Neigh – खिंकाळणे
Jackles – कोल्हे Howl – केकटणे
Kittens – मांजरीची पिले Mew – म्याव म्याव करणे
Lambs – कोकरे Bleat – बें बें करणे
Lions – सिंह Roar – गर्जन करणे
Mice – उंदीर Squeak – ची ची आवाज करणे
Owls – घुबडे Hoot – घुत्कार करणे
Oxen – बैल Low, bellow – हंबरणे
Parrots – पोपट Talk – बोलणे
Pigs – डुकरे Grunt – रेकणे, डुरकणे
Snakes – सर्प Hiss – फुत्कारणे
Sheep – मेंढया Bleat – बें बें करणे
Sparrows – चिमण्या Chirp, twitter – चिवचिव करणे
Tigers – वाघ Roar – डरकाळी
Vultures – गिधाडे Scream – किंचाळणे
Wolves – लांडगे Howl, Yell – केकटणे, किंचाळणे
अड्डा 247 मराठी टेलिग्राम
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य 

महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व सरळ सेवा भरती साठी मराठी व्याकरणावर अड्डा247 ने एक लेखमालिका सुरु केली आहे. दररोज यात नवनवीन घटकांची भर पडत आहे. मराठी व्याकरणाचे इतर महत्वाचे लेख पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

लेखाचे नाव लिंक
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

For More Study Articles, Click here

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

what is mean Cries of Animals ?

every animal has a different type of voice. there different type voice is called as cries of animals.

what is the cries of owl?

owl has grunt.

neigh is the crie of which animal?

Horse has neigh cries.