Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   चालू घडामोडी क्विझ : 19 जुलै...
Top Performing

चालू घडामोडी दैनिक क्विझ : 19 जुलै 2023 -तलाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी

चालू घडामोडी दैनिक क्विझ : दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. चालू घडामोडी दैनिक क्विझ पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. चालू घडामोडी दैनिक क्विझ चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण चालू घडामोडी दैनिक क्विझ चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या  दैनिक क्विझ कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. चालू घडामोडी दैनिक क्विझ ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

चालू घडामोडी दैनिक क्विझ: 19 जुलै 2023

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट चालू घडामोडी दैनिक क्विझ चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC राज्य सेवा, MPSC अराजपत्रितसेवा, सरळसेवा, तलाठी, जिल्हा परिषद इ. त्यानुसार दररोज तुम्ही चालू घडामोडी दैनिक क्विझ बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी चालू घडामोडी दैनिक क्विझ हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. चालू घडामोडी दैनिक क्विझ आपली तयारी वर्धित करते. तर चला आजची क्विझ पाहुयात.

चालू घडामोडी दैनिक क्विझ : प्रश्न 

Q1. आंतरराष्ट्रीय चंद्र दिनी कोणाची  ऐतिहासिक चंद्रावर उतरण्याची आठवण केली जाते?

(a) जॉन ग्लेन

(b) युरी गागारिन

(c) नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन

(d) ॲलन शेपर्ड

Q2. ओमन चंडी यांनी कोणत्या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले ?

(a) कोट्टायम जिल्हा

(b) एर्नाकुलम जिल्हा

(c) तिरुवनंतपुरम जिल्हा

(d) मलप्पुरम जिल्हा

Q3. 1924 मध्ये फेडरेशन इंटरनॅशनल डी चेक्स (FIDE) किंवा जागतिक बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी कोणता दिवस  हा जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून पाळला जातो?

(a) 17 जुलै

(b) 18 जुलै

(c) 19 जुलै

(d) 20 जुलै

Q4. अर्थ मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणा(IFSCA) च्या मंडळात सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

(a) प्रमोद राव

(b) रवी दीक्षित

(c) प्रीती शर्मा

(d) आयुष पांडे

Q5. सिमेंट उत्पादक संघटनेच्या (CMA) अध्यक्षपदी कोणाची एकमताने निवड झाली आहे?

(a) शिखर अग्रवाल

(b) पार्थ जिंदाल

(c) नीरज अखौरी

(d) प्रबल बन्सल

Q6. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात “पीएम मित्र पार्क” सुरू करण्यात आले ?

(a) अमरावती

(b) नागपूर

(c) पुणे

(d) मुंबई

Q7. पॅरिसमधील पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुष भालाफेकच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक कोणी जिंकले?

(a) प्रखर राणा

(b) विक्रम शर्मा

(c) अजित सिंग

(d) भानू सिंग

Q8. निती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2022 मध्ये कोणते राज्य अव्वल आहे?

(a) कर्नाटक

(b) तामिळनाडू

(c) केरळ

(d) महाराष्ट्र

Q9. “ऑपरेशन त्रिनेत्र II” सध्या कुठे सुरू आहे?

(a) कर्नाटक

(b) महाराष्ट्र

(c) जम्मू आणि काश्मीर (J&K)

(d) केरळ

Q10. गुजरातमध्ये कोणत्या कंपन्यांनी संयुक्तपणे 5G कौशल्य विकास केंद्र सुरू केले आहे?

(a) गुगल आणि टीएसएससी

(b) नोकिया  आणि टीएसएससी

(c) सॅमसंग आणि नोकिया

(d) नोकिया आणि ॲपल

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी, मे  2023, डाऊनलोड PDF वन लायनर मासिक चालू घडामोडी, मे 2023
चालू घडामोडी दैनिक क्विझ  (चालू घडामोडी) | 18 जुलेे 2023  चालू घडामोडी दैनिक क्विझ  (चालू घडामोडी) | 17 जुलेे 2023 

 ऐप मध्ये प्रश्ने सोडवण्यासाठी, वेळेसह, आणि आल इंडिया रेंक पाहण्यासाठी अँप डोउनलोड करा  Click here

 अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

 Adda247 App

चालू घडामोडी दैनिक क्विझ : उत्तरे

Solutions

S1. Ans.(c)

Sol. International Moon Day is an annual day dedicated to the Earth’s one and only natural satellite, the Moon!. It’s held every year on the 20th of July, which is the anniversary of the day on which astronauts Neil Armstrong and Buzz Aldrin famously set foot on the Moon in 1969.

S2. Ans.(a)

Sol. Oommen Chandy, the former Chief Minister of Kerala, passed away at the age of 79. He was a well-respected public figure and a prominent legislator, representing the Puthupally constituency in Kottayam district.

S3. Ans.(d)

Sol. Every year 20 July is observed as World Chess Day to commemorate the establishment of Fédération Internationale des Échecs (FIDE) or World Chess Federation in 1924. Also known as International Chess Day, the day is celebrated by over six hundred million regular chess players around the world. Considered as old as 1500 years, it is speculated that the game of Chess originated in India and was known by the name ‘Chaturanga’.

S4. Ans.(a)

Sol. Finance Ministry has appointed Pramod Rao, Executive Director, SEBI, as a Member in the Board of International Financial Services Centre Authority (IFSCA). Rao has replaced Sujit Prasad, Executive Director SEBI, who was appointed as a Member (representing SEBI) in IFSCA in July 2020.

S5. Ans.(c)

Sol. The Cement Manufacturers’ Association (CMA), the apex body of India’s large cement manufacturers, unanimously elected Neeraj Akhoury, managing director of Shree Cement, as President and Parth Jindal, managing director of JSW Cement as vice president.

S6. Ans.(a)

Sol. The PM MITRA mega textile park was launched in Amravati, Maharashtra, aiming to attract ₹10,000 crore investment and create 300,000 jobs. The park covers 1,020 acres and possesses essential infrastructure.

S7. Ans.(c)

Sol. Ajeet Singh clinches gold medal in finals of Men’s javelin throw in Para Athletics Championships in Paris.

S8. Ans.(b)

Sol. The index released on Monday showed that Tamil Nadu with an overall score of 80.89 topped the third edition of rankings while Maharashtra with a score of 78.20 was second while Karnataka (76.36) was third.

S9. Ans.(c)

Sol. ‘Operation Trinetra II’, launched in Sindarah and Maidana of Surankote tehsil on Monday afternoon, led to an intense gunfight with hiding terrorists.

S10. Ans.(b)

Sol. Finnish telecom gear maker Nokia and India’s Telecom Sector Skill Council (TSSC) will train 300 people in 5G, IoT and allied skills at the Nokia Centre of Excellence which was inaugurated at ITI Kubernagar, Gujarat.

नेहमीचे प्रश्न : चालू घडामोडी दैनिक क्विझ

Q1. Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

Q2. मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

Q3. या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

Q4. अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.

 लेटेस्ट महाराष्ट्र नोकरी सरकारी  माझी नोकरी 2023
 मुख्य पृष्ठ अड्डा 247 मराठी
 अड्डा 247 मराठी प्रश्न दैनिक  प्रश्ने

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Test Mate
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

चालू घडामोडी क्विझ : 19 जुलै 2023 - तलाठी व इतर परीक्षांसाठी_5.1

FAQs

Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरळसेवा भरती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.