25 जून: जागतिक दर्यावर्दी दिन
जगभरातील दर्यावर्दी आणि खलाशी जे सागरी वाहतुक करून संपूर्ण जगाला मदत करत असतात त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुद्री संघटना (आयएमओ) दरवर्षी 25 जून रोजी जागतिक दर्यावर्दी दिन साजरा करते. 2021 हे या दिवसाचे 11 वे वर्ष आहे.
2021 ची संकल्पना: “दर्यावर्दी: जहाज वाहतुकीच्या भविष्याचा गाभा” (“सीफेअरर्स: ऍट द कोर ऑफ शिंपिंगज फ्युचर” )
आयएमओ ने 2010 साली हा दिवस प्रस्तावित केला होता. पहिला जागतिक दर्यावर्दी दिन 2011 साली पाळण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा