Table of Contents
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर : दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 जाहीर झाले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा ही 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत झाली. या लेखात आपण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतिम प्रतीक्षा यादी PDF या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतिम प्रतीक्षा यादी : विहंगावलोकन
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतिम प्रतीक्षा यादी : विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
भरतीचे नाव |
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 |
पदांची नावे | पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक |
परीक्षेची तारीख | 26 ते 29 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahafood.gov.in/ |
निकाल तारीख | 18 जून 2024 |
प्रतीक्षा यादी तारीख | 21 जून 2024 |
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतिम प्रतीक्षा यादी
संवर्ग | PDF लिंक |
उच्चस्तर लिपिक |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक