Marathi govt jobs   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...   »   अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...
Top Performing

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल तारीख जाहीर

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल तारीख जाहीर

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल तारीख : दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 जाहीर झाले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा ही 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत झाली. या लेखात आपण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल तारीख या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल तारीख: विहंगावलोकन 

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल तारीख : विहंगावलोकन
श्रेणी निकाल 
विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
भरतीचे नाव

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

पदांची नावे पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक
परीक्षेची तारीख 26 ते 29 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahafood.gov.in/
निकाल तारीख 20 जून 2024 पर्यंत 

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल तारीख जाहीर अधिकृत सूचना

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क परीक्षेचा निकाल दिनांक 20 जून 2024  पर्यंत विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल तारीख जाहीर_3.1

  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल तारीख जाहीर_4.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल तारीख जाहीर_6.1

FAQs

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 कधी जाहीर झाले?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 21 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाले.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा कधी झाली?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत झाली.