Marathi govt jobs   »   Latest Post   »   वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग...

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत विविध पदांच्या निर्मितीसाठी शासन निर्णय जाहीर

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन निर्णय

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन निर्णय: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दि. 06 मार्च रोजी विविध जिल्ह्यातील GMC मधील पद निर्मिती बाबत शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती जिल्ह्यामध्ये नव्याने होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी सदर पदनिर्मिती होणार आहे. या लेखात आपण वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन निर्णय बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये नव्याने निर्माण होणारी पदे

दि. 06 मार्च रोजीच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने जारी केलेल्या शासननिर्णयानुसार जिल्हा निहाय नव्याने निर्माण केल्या जाणाऱ्या पदांचा तपशील खालील तक्त्यात दिलेला आहे.

अ.क्र. जिल्हा निर्माण केल्या जाणाऱ्या पदांचा तपशील
1. अमरावती 448
2. बुलढाणा 448
3. जालना 448
4. वाशिम 448
5. पालघर 448
6. भंडारा 448
7. गडचिरोली 448
8. हिगोली 448

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये शासन निर्णय PDF

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दि. 06 मार्च रोजी विविध जिल्ह्यातील GMC मधील पद निर्मिती बाबत शासन निर्णय जारी केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये शासन निर्णय PDF डाऊनलोड करू शकतात.

अ.क्र. जिल्हा शासन निर्णय
1. अमरावती येथे क्लिक करा
2. बुलढाणा येथे क्लिक करा
3. जालना येथे क्लिक करा
4. वाशिम येथे क्लिक करा
5. पालघर येथे क्लिक करा
6. भंडारा येथे क्लिक करा
7. गडचिरोली येथे क्लिक करा
8. हिगोली येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन निर्णय कधी जाहीर झाला?

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन निर्णय 06 मार्च 2024 जाहीर झाला.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन निर्णय बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन निर्णय बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.