Table of Contents
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023
DES भरती 2023: महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 15 जुलै 2023 रोजी सक्रीय करण्यात आली आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई हे त्यांच्या आस्थापनेवरील नामनिर्देशनाची रिक्त असलेली विविध पदे भरण्याकरीता महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना जाहीर केली आहे. DES भरती 2023 ही सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क पदांसाठी जाहीर झाली आहे. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 मध्ये एकूण 260 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023: विहंगावलोकन
अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES), मुंबई मध्ये विविध पदांच्या भरती करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES), नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत |
भरतीचे नाव | महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 |
पदाचे नाव |
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क |
एकूण रिक्त पदे | 260 |
आवेदन करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया |
ऑनलाइन परीक्षा |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 05 ऑगस्ट 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahades.maharashtra.gov.in/ |
DES मुंबई भरती 2023: महत्वाच्या तारखा
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 महत्वाच्या तारखा: महाराष्ट्र DES भरती 2023 अंतर्गत सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
महाराष्ट्र DES भरती 2023 अधिसूचना | 13 जुलै 2023 |
महाराष्ट्र DES भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 15 जुलै 2023 |
महाराष्ट्र DES भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 ऑगस्ट 2023 |
महाराष्ट्र DES भरती 2023 प्रवेशपत्र | परीक्षेपूर्वी 7 ते 10 दिवस |
महाराष्ट्र DES भरती 2023 ऑनलाईन परीक्षेची तारीख | सप्टेंबर 2023 |
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना PDF
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना ही सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क या पदांसाठी जाहीर झाली असून या भारती अंतर्गत निवड ही ऑनलाईन परीक्षेमार्फत होणार आहे. पात्र उमदेवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना पाहू शकतात.
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना
अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 रिक्त पदाचा तपशील
DES भरती 2023 रिक्त पदाचा तपशील: महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 मध्ये एकूण 260 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
DES भरती 2023 रिक्त जागांचा तपशील | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
1. | सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब | 39 |
2. | सांख्यिकी सहाय्यक गट क | 94 |
3. | अन्वेषक गट क | 127 |
एकूण रिक्त जागा | 260 |
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 पात्रता निकष
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकतात.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब |
अ] मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्री / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रीक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी. किंवा ब] मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी आणि भारतीय सांख्यिकीय संस्था (I. S. I.) किंवा भारतीय कृषी संशोधन परीषद (I.C.A.R.) किंवा शासन मान्य संस्था यातील जिच्या प्रवेशासाठी किमान अर्हता पदवी आहे अशी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका. |
18 ते 38 वर्षे (सामान्य वर्ग) |
सांख्यिकी सहाय्यक गट क | अ] मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी. किंवा
ब] मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स यापैकी एक विषय घेवून द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी. |
18 ते 38 वर्षे (सामान्य वर्ग) |
अन्वेषक गट क | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. | 18 ते 38 वर्षे (सामान्य वर्ग) |
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 निवड प्रक्रिया
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क पदांची निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे. ऑनलाईन परीक्षा ही 200 गुणांची होणार आहे. ज्याचा तपशील खाली देण्यात आले आहे
- सहायक संशोधन अधिकारी, गट- ब (अराजपत्रित), सांख्यिकी सहायक व अन्वेषक, गट – क या पदांसाठी फक्त ऑनलाईन परीक्षेच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
- वरील पदांसाठी गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- उमेदवारास समान गुण असल्यास परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिमं-१२२२/प्र.क्र.५४ /का.१३-अ, दिनांक ०४/०५/२०२२, तसेच याबाबतीत शासनाकडील इतर निकषांनुसार लावला जाईल.
- सदर जाहिरातीतील उल्लेख केलेली वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी संबंधित पदासाठी आवश्यक असलेली पात्रता दर्शवितात.
- प्रमाणपत्रे / कागदपत्रे तपासणीच्या अधिन राहून उमेदवारांची निवड करण्यात येईल.
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
आवश्यक पात्रता असलेले सर्व उमेदवार 15 जुलै 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 05 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अर्ज लिंक (सक्रीय)
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करावे.
- सर्वप्रथम DES च्या अधिकृत संकेतस्थळ @mahades.maharashtra.gov.in ला भेट द्या.
- त्यानंतर पदभरती 2023 वर क्लिक करा
- ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करा.
- आता New Registration वर क्लिक करा.
- तेथे आपली संपूर्ण माहिती भरा.
- अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा 2023 च्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला चांगले यश मिळू शकते. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा 2023 ही एकूण 200 गुणांची आहे. पदानुसार परीक्षेचे स्वरूप व महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय अभ्यासक्रम 2023
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Read in English: Maha DES Recruitment 2023