Marathi govt jobs   »   Job Notification   »   भाषा संचालनालय भरती 2023
Top Performing

भाषा संचालनालय भरती 2023, कनिष्ठ ग्रंथपाल व शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर

भाषा संचालनालय भरती 2023

भाषा संचालनालय भरती 2023: मराठी भाषा विभाग अंतर्गत असलेल्या भाषा संचालनालयमध्ये विवध संवर्गातील एकूण 3 पदांच्या भरतीसाठी भाषा संचालनालय भरती 2023 जाहीर झाली आहे. भाषा संचालनालय भरती 2023 साठी इच्छुक आणि पात्र  उमेदवार 11 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आज या लेखात आपण भाषा संचालनालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती दिली आहे 

भाषा संचालनालय भरती 2023: विहंगावलोकन

विविध पदांच्या भरतीसाठी भाषा संचालनालय भरती 2023 जाहीर झाली आहे. भाषा संचालनालय भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

भाषा संचालनालय भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव भाषा संचालनालय
भरतीचे नाव भाषा संचालनालय भरती 2023
पदाचे नाव
  • कनिष्ठ ग्रंथपाल
  • शिपाई
एकूण रिक्त पदे 3
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण मुंबई, छत्रपती संभाजीनगर
अधिकृत संकेतस्थळ https://directorate.marathi.gov.in/

भाषा संचनालय भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

भाषा संचालनालय भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे भाषा संचालनालय भरती 2023 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

भाषा संचालनालय भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
भाषा संचालनालय भरती 2023 अधिसुचना तारीख 20 नोव्हेंबर 2023
भाषा संचालनालय भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2023
भाषा संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023
भाषा संचालनालय भरती 2023 साठी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

भाषा संचालनालय भरती 2023: अधिसुचना 

भाषा संचालनालय भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 03 पदांची भरती होणार आहे. यासाठी आदिवासी भाषा संचालनालयातर्फे अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. भाषा संचालनालय भरती 2023 अंतर्गत पदानुसार अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

भाषा संचालनालय भरती 2023 अधिसुचना PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भाषा संचालनालय भरती 2023 मधील रिक्त पदांचा  तपशील

भाषा संचालनालय भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 3 पदांची भरती होणार आहे. भाषा संचालनालय भरती 2023 मधील पदानुसार रिक्त पदाचा तपशील खाली देण्यात आला आहे.

भाषा संचालनालय भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 
पदाचे नाव रिक्त पदे
कनिष्ठ ग्रंथपाल 01
शिपाई 02
एकूण 03

भाषा संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

भाषा संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष खाली देण्यात आला आहे.

उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

वयोमर्यादा-

  • जाहिरातीत नमुद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 01.12.2023 या तारखेस गणण्यात येईल.
  • उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान वय 18 वर्ष असावे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी 45 वर्ष पेक्षा) जास्त नसावे.

शैक्षणिक अर्हता-

पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
कनिष्ठ ग्रंथपाल
  • उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • ग्रंथालय शास्त्र या विषयात पदविका किंवा पदवी
शिपाई
  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

भाषा संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

भाषा संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार आहेत. अधिकृत अधिसूचनेत ऑनलाईन अर्जाचा कालावधी आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती दिली असेल. भाषा संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

भाषा संचालनालय भरती 2023 अर्ज लिंक

भाषा संचालनालय भरती 2023: निवड प्रक्रिया

भाषा संचालनालय भरती 2023 साठी निवड प्रक्रिया खाली दिलेली आहे. उमेदवार खाली भाषा संचालनालय भरती 2023 साठी निवडप्रक्रिया तपासू शकतात.

  • संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

भाषा संचालनालय भरती 2023: परीक्षेचे स्वरूप 

  • संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणान्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील.
  • भाषा संचालनालय भरती 2023 साठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिलेले आहे.
अ.क्र. पदनाम  एकूण गुण  मराठी इंग्रजी  सामान्य ज्ञान  बौद्धिक चाचणी  विषयाशी संबंधित प्रश्न  वेळ
1 कनिष्ठ ग्रंथपाल 200 40 40 40 40 40 120 मिनिट
2 शिपाई 200 50 50 50 50 120 मिनिट

भाषा संचालनालय भरती 2023: परीक्षा शुल्क 

भाषा संचालनालय भरती 2023 साठी परीक्षा शुल्क खाली दिलेले आहे.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: परीक्षा शुल्क 
प्रवर्ग  परीक्षा शुल्क 
अराखीव प्रवर्ग रु. 1000/-
इतर सर्व प्रवर्ग रु. 900/-

भाषा संचालनालय भरती 2023: वेतनश्रेणी 

भाषा संचालनालय भरती 2023 साठी पदानुसार वेतन श्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

भाषा संचालनालय भरती 2023: वेतन श्रेणी
पदाचे नाव वेतन श्रेणी
कनिष्ठ ग्रंथपाल S-7 21700-69100
शिपाई S-1 15000-47600

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

भाषा संचालनालय भरती 2023, कनिष्ठ ग्रंथपाल व शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर_4.1

FAQs

भाषा संचालनालय भरती 2023 कधी जाहीर झाली?

भाषा संचालनालय भरती 2023 20 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

भाषा संचालनालय भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

भाषा संचालनालय भरती 2023 अंतर्गत 03 पदांची भरती होणार आहे