Table of Contents
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी आज म्हणजेच 10 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एकूण 111 रिक्त पदांच्या भरतीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 जाहीर केली होती. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023 दिनांक 22 जुलै 2023 रोजी सक्रीय करण्यात आली. आज या लेखात आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करायच्या स्टेप्स आणि अर्ज करतेवेळी कोणकोणती प्रमाणपत्रे आवश्यक आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रिय झाली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 |
पदाचे नाव |
|
एकूण रिक्त पदे | 111 |
नोकरीचेठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
लेखाचे नाव | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक | सक्रीय |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 22 जुलै 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 ऑगस्ट 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | https://sports.maharashtra.gov.in/ |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित), क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) आणि शिपाई – गट ड या संवर्गातील एकूण 111 रिक्त पदांची भरती होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष तपासण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 22 जुलै 2023 रोजी सक्रीय झाली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
तलाठी भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अधिसूचना | 22 जुलै 2023 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 22 जुलै 2023 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 ऑगस्ट 2023 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 10 ऑगस्ट 2023 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परीक्षा 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 22 जुलै 2023 रोजी सक्रीय झाली. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 10 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.
- उमेदवाराने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @sports.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.
- त्यानंतर भरती या सेक्शन मध्ये “ऑनलाईन अर्ज” यावर क्लीक करावे.
- एक नवीन पेज ओपन होईल. आता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरतीचा फॉर्म ओपन होईल
- त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ते कागदपत्र अपलोड करावे.
- त्यानंतर प्रवर्गानुसार आवश्यक अर्ज शुल्क भरावे.
- शेवटी अर्जाची प्रिंट घ्यावी.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
- मागासप्रवर्ग: रु. 900
- परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |