Table of Contents
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विविध संवर्गातील एकूण 111 रिक्त पदांच्या भरतीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 ची अधिसुचना 19 जुलै 2023 रोजी जाहीर केली होती. त्यातील क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) आणि शिपाई – गट ड या पदांची लेखी परीक्षा दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे व क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित) या पदाची परीक्षा दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. या लेखात आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेचे वेळापत्रक बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: विहंगावलोकन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख जाहीर झाली असून त्यासंबंधी शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालयाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. या लेखात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 वेळापत्रकाबद्दल माहिती देण्यात आली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभागाचे नाव | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 111 |
लेखाचे नाव | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख |
परीक्षेची तारीख | 14 ऑक्टोबर 2023 व 21 ऑक्टोबर 2023 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | https://sports.maharashtra.gov.in/ |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख 2023 दिनांक 14 ऑक्टोबर 2023 व 21 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अधिसूचना | 19 जुलै 2023 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 22 जुलै 2023 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 ऑगस्ट 2023 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परीक्षा 2023 | 14 ऑक्टोबर 2023 व 21 ऑक्टोबर 2023 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 | – |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: वेळापत्रक
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख 2023 दिनांक 14 ऑक्टोबर 2023 व 21 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाली असून सदर परीक्षा तीन सत्रामध्ये होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 चे वेळापत्रक खाली देण्यात आले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: वेळापत्रक |
|||
पदाचे नाव | तारीख | सत्र | उपस्थितीची वेळ |
क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित) | 21 ऑक्टोबर 2023 | प्रथम | सकाळी 7.30 वा. |
क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित) | 14 ऑक्टोबर 2023 | प्रथम | सकाळी 7.30 वा. |
निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) | 14 ऑक्टोबर 2023 | द्वितीय | सकाळी 11.30 वा. |
शिपाई – गट ड | 14 ऑक्टोबर 2023 | तृतीय | दुपारी 3.30 वा. |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अधिसूचना
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित), क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) आणि शिपाई – गट ड या संवर्गातील एकूण 111 रिक्त पदांची भरती होणार असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अधिसूचना
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: अधिकृत प्रसिद्धीपत्रक
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख जाहीर झाली असून त्यासंबंधी शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालयाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण अधिकृत प्रसिद्धीपत्रक पाहू शकता .
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख प्रसिद्धीपत्रक
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 111 रिक्त पदांची भरती होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित) | 59 |
क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित) | 50 |
निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) | 01 |
शिपाई – गट ड | 01 |
एकूण | 111 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित) |
|
क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित) |
|
निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) |
|
शिपाई – गट ड |
|
वयोमर्यादा
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी आवश्यक वयोमर्यादा प्रवर्गानुसार खाली देण्यात आली आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
- मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय भरती भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी प्रवर्गानुसार आवश्यक अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
- मागास प्रवर्ग: रु. 900
- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable)आहे
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 22 जुलै 2023 रोजी सक्रीय होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, ऑनलाईन अर्ज करायच्या स्टेप्स पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023: वेतन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या सर्व पदांची वेतनश्रेणी जाहीर करण्यात आली असून पदानुसार वेतनश्रेणी खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित) | एस. 14: रु. 38,600 ते 1,22,800 |
क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित) | एस. 14: रु. 38,600 ते 1,22,800 |
निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) | एस. 14: रु. 38,600 ते 1,22,800 |
शिपाई – गट ड | एस. 1: 15,000 ते 47,600 |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.