Table of Contents
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयातील राज्यस्तरीय गट-ब मधील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)
(अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने महाराष्ट्र शासन भरणार आहेत. त्या साठीची अधिकृत सूचना प्रसिद्ध झाली आहे. आज या लेखात आपण नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती दिली आहे
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 : विहंगावलोकन
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय |
भरतीचे नाव | नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 |
पदांची नावे |
|
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
पदसंख्या | 289 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 29 ऑगस्ट 2024 |
परीक्षा तारीख | जाहीर होणार |
अधिकृत संकेतस्थळ | www.dtp.maharashtra.gov.in |
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा | अर्ज लिंक |
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 : पात्रता निकष | |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) | स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक |
उच्चश्रेणी लघुलेखक | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि, लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र |
निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) |
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि, लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट या अर्हंतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र |
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 | |
कार्यवाही | तारखा |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी | 30-07-2024 ते 29 ऑगस्ट 2024 |
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 : निवड प्रक्रिया
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या पदभरती साठी इच्छुक उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 : परीक्षा शुल्क
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 परीक्षा शुल्क खालील तक्त्यात दिला आहे.
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 :परीक्षा शुल्क |
|
अराखीव प्रवर्ग / खुला प्रवर्ग | 1000 रु. |
राखीव प्रवर्ग | 900 रु. |
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 : वयोमर्यादा
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 :वयोमर्यादा |
|
किमान | कमाल |
18 | 38 |
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 : अधिकृत सूचना
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय भरती 2024 ची अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तरे PDF – जून 2024
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक