Marathi govt jobs   »   जिल्हा न्यायालय भरती 2023   »   जिल्हा न्यायालय भरती 2023 सामान्यीकरण (Normalization)...
Top Performing

जिल्हा न्यायालय भरती 2023 सामान्यीकरण (Normalization) प्रक्रियेबाबत सूचना जाहीर

जिल्हा न्यायालय भरती 2023 सामान्यीकरण (Normalization) प्रक्रियेबाबत सूचना जाहीर

जिल्हा न्यायालय भरती 2023: दिनांक 01 फेब्रुवारी 2024 मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी सामान्यीकरण (Normalization) प्रक्रियेबाबत सूचना जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4629 पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर (Maharashtra District Court Bharti 2023) झाली आहे. सदर भरतीची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04/12/2023 ते 18/12/2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जिल्हा न्यायालय भरती 2023: विहंगावलोकन 

जिल्हा न्यायालय भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग मुंबई उच्च न्यायालय 
भरतीचे नाव

जिल्हा न्यायालय भरती 2023

पदांची नावे लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

जिल्हा न्यायालय भरती 2023: अधिसुचना 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर पत्र खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF( इंग्रजीमध्ये)

जिल्हा न्यायालय भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Bombay High Court Recruitment) मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र तपशील लघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई/हमाल
1 निवड यादी 568 2795 1266
2 प्रतीक्षा यादी 146 700 318

जिल्हा न्यायालय भरती 2023 मधील जिल्ह्यानुसार रिक्त पदांचा तपशील

जिल्हा न्यायालय भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Bombay High Court Recruitment) च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

जिल्हा न्यायालय भरती 2023: महत्वाच्या तारखा
जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसूचना 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

 18 डिसेंबर 2023

जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेची तारीख 05 ते 14 फेब्रुवारी 2024

जिल्हा न्यायालय भरती 2023: सामान्यीकरण प्रक्रिया

जिल्हा न्यायालय भरती-2023 मधील कनिष्ठ लिपिक व शिपाई/हमाल या पदांसाठीची स्क्रीनिंग चाचणी (Screening Test) ही राज्यातील परीक्षा केंद्रांवर वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असतील.

परीक्षार्थीची संख्या विचारात घेता, स्क्रीनिंग चाचणी (Screening Test) ही एकापेक्षा जास्त सत्रात पार पाडावयाची असल्याने, भिन्न प्रश्नपत्रिकांच्या काठिण्य पातळीचे समीकरण (Normalization) करण्यात येईल व त्यासाठी Mean Standard Deviation Method पद्धतीचा अवलंब करण्यात येईल.

जिल्हा न्यायालय भरती 2023 सामान्यीकरण (Normalization) प्रक्रियेबाबत सूचना जाहीर_3.1
जिल्हा न्यायालय भरती 2023 सामान्यीकरण (Normalization)

जिल्हा न्यायालय भरती 2023 सामान्यीकरण (Normalization) सूचना PDF

जिल्हा न्यायालय भरती 2023: परीक्षेचे स्वरूप

जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

चाचणी परीक्षेचे नाव  लघुलेखक  कनिष्ठ लिपिक  शिपाई/ हमाल 
गुण गुण गुण
चाळणी परीक्षा * 40 30
इंग्रजी लघुलेखन चाचणी 20 लागू नाही लागू नाही
मराठी लघुलेखन चाचणी 20 लागू नाही लागू नाही
इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 20 लागू नाही
इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 20 लागू नाही
स्वच्छता आणि चापल्यता चाचणी लागू नाही लागू नाही 10
मुलाखत 20 20 10
एकूण गुण  100 100 50
  • उच्च न्यायालयाने लघुलेखक पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार, प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार राखून ठेवला आहे.
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज

जिल्हा न्यायालय भरती 2023: वेतनश्रेणी 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक S-14 :38600-122800
कनिष्ठ लिपिक S-6 :19900-63200
शिपाई/हमाल S-1 :15000-47600

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती बॅच 
Mission संहिता लाइव्ह बॅच

Sharing is caring!

जिल्हा न्यायालय भरती 2023 सामान्यीकरण (Normalization) प्रक्रियेबाबत सूचना जाहीर_6.1

FAQs

जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये सामान्यीकरण (Normalization) होणार आहे का?

होय, जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये सामान्यीकरण (Normalization) होणार आहे.

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना कधी जाहीर झाली आहे?

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे.

जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षा कधी आहे?

जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षा 05 ते 14 फेब्रुवारी 2024 दरम्यान आहे.