Marathi govt jobs   »   जिल्हा न्यायालय भरती 2023   »   जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल

जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल जाहीर,PDF डाउनलोड करा

जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल जाहीर

जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल : मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 02 मार्च 2024 रोजी जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दि. 05 ते 14 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा न्यायालय भरती परीक्षा आयोजित केली होती.दिनांक 25/07/2024 रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या लेखात जिल्हा न्यायालय भरती 2023-24 कनिष्ठ लिपिक व शिपाई/हमाल निकाल डाउनलोड करायची लिंक याबद्दल माहिती पाहणार आहोत. तसेच येथे निकाल PDF डाउनलोड करा.

जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल जाहीर: विहंगावलोकन

दिनांक 25/07/2024 रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल या बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल : विहंगावलोकन
श्रेणी निकाल 
विभाग मुंबई उच्च न्यायालय 
भरतीचे नाव

जिल्हा न्यायालय भरती 2023

पदांची नावे लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
उत्तरतालिका तारीख 02 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in
जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल तारीख 25/07/2024

जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल PDF

दिनांक 25/07/2024 रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. येथे जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल PDF दिल्या आहेत.

पद  निकाल  पात्र उमेदवारांची यादी
कनिष्ठ लिपिक PDF PDF
शिपाई/हमाल PDF PDF

जिल्हा न्यायालय भरती 2024 बद्दल इतर लेख

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण वनलायनर प्रश्न-उत्तरे PDF – जून 2024

जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल जाहीर,PDF डाउनलोड करा_3.1   जिल्हा न्यायालय भरती 2023-24 निकाल जाहीर,PDF डाउनलोड करा_4.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 कधी जाहीर झाली?

जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 02 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.