Table of Contents
जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024
जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024: मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 02 मार्च 2024 रोजी जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दि. 05 ते 14 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा न्यायालय भरती परीक्षा आयोजित केली होती. व त्यावर हरकती सदर करण्यासाठी दिनांक 02 ते 04 मार्च 2024 हा कालावधी असणार आहे. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली उत्तरतालिका / रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. या लेखात जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक, जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.
जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन
दिनांक 02 मार्च 2024 रोजी जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे. जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
जिल्हा न्यायालय भरती 2023-24: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | मुंबई उच्च न्यायालय |
भरतीचे नाव |
जिल्हा न्यायालय भरती 2023 |
पदांची नावे | लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल |
उत्तरतालिका तारीख | 02 मार्च 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | www.bombayhighcourt.nic.in |
जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक
जिल्हा न्यायालयने दिनांक 02 मार्च 2024 रोजी जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात.
जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)
12 फेब्रुवारी 2024, शिफ्ट 2, शिपाई/हमाल रिस्पॉन्स शीट PDF
जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 कशी डाउनलोड करावी?
जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.
- सर्वात आधी वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन होईल तिथे जिल्हा न्यायालय भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
- APPLICANT DETAILS मध्ये जाऊन Action मध्ये जा.
- आता CANDIDATE RESPONSE मध्ये जाऊन तुमची जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 डाउनलोड करा.
जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 वर आक्षेप कसा घ्यावा?
जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 वर काही आक्षेप असल्यास उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकतात. हरकती सदर करण्यासाठी दिनांक 02 ते 04 मार्च 2024 हा कालावधी असणार आहे.
- सर्वात आधी वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
- जिल्हा न्यायालय भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
- आता Response Sheet या सेक्शन मध्ये जाऊन Objection वर क्लिक करा.
- ज्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा असेल त्याचा ID निवडा व पुरावा अपलोड करून आक्षेप घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 शी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
जिल्हा न्यायालयने दिनांक 02 मार्च 2024 रोजी जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 जाहीर केली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
जिल्हा न्यायालय परीक्षेची तारीख 2024: महत्वाच्या तारखा | |
जिल्हा न्यायालय भरती 2023-24 अधिसूचना | 22 डिसेंबर 2023 |
जिल्हा न्यायालय भरती 2023-24 अर्ज करण्याची सुरवात | 22 डिसेंबर 2023 |
जिल्हा न्यायालय भरती 2023-24 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
14 जानेवारी 2024 |
जिल्हा न्यायालय प्रवेशपत्र 2023-24 | 15 फेब्रुवारी 2024 |
जिल्हा न्यायालय भरती 2023-24 परीक्षेची तारीख | 22 व 23 फेब्रुवारी 2024 |
जिल्हा न्यायालय उत्तरतालिका 2024 | 02 मार्च 2024 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
जिल्हा न्यायालय भरती 2024 बद्दल इतर लेख