Marathi govt jobs   »   Job Notification   »   जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
Top Performing

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023, विविध संवर्गातील पदांसाठी अर्ज करा

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023

रायगड येथील जिल्हा रुग्णालयाने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथील समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 19 मे 2023 पर्यंत विहित नमुन्यात खाली दिलेला पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. या लेखात जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना, जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाचा नमुना याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023: विहंगावलोकन

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 अंतर्गत समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 चा संक्षिप्त आढावा उमेदवार खालील तक्त्यात तपासू शकतात.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
रुग्णालय जिल्हा रुग्णालय रायगड
भरतीचे नाव जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
पदांचे नाव
  • समुपदेशक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
एकूण रिक्त पदे 05
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरीचे ठिकाण रुग्णालय
रायगड जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ www.raigad.gov.in

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 असून जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 ची अधिसूचना 02 मे 2023
जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 02 मे 2023
जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी अर्ज करण्यची शेवटची तारीख 19 मे 2023
NMU जळगाव भरती 2023
Marathi Saralsewa Mahapack

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 ची अधिसूचना

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 अंतर्गत समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील एकूण 05 पदांची भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी 19 मे 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवू शकतात. सदर पदभरती ही कंत्राटी स्वरुपाची आहे. जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 अधिसूचना PDF

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 मधील पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
समुपदेशक 03
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 02
एकूण 05

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
समुपदेशक
  • पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा मानसशास्त्र/सामाजिक/मानवशास्त्र/कार्यात मानव/समाजशास्त्र विकास/नर्सिंग; आरोग्य क्षेत्रातील समुपदेशन क्षेत्रात काम करताना पीजी पदवी/डिप्लोमा नंतर किमान 1 वर्षाचा अनुभव किंवा
  • मानसशास्त्र / सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानवशास्त्र / मानव विकास / नर्सिंग मध्ये पदवीधर; पदवीनंतर किमान 3 वर्षांचा अनुभव
  • MSCIT व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदवीधर (B.SC) पदवीनंतर किमान 1 वर्षाच्या अनुभवासह. किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (DMLT) मध्ये डिप्लोमा; डिप्लोमा नंतर किमान 2 वर्षांचा अनुभव.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 19 मे 2023 पर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना

अर्ज पाठवायचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड कक्ष क्र. 203, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, प्रशासकीय इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 मधील समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या दोन्ही पदास एकत्रित मानधन मिळणार आहे. पदानुसार वेतन खालील तक्त्यात प्रदान केले आहे.

पदाचे नाव वेतन
समुपदेशक रु. 21000
प्रयोगशाळा तंत्रज्ञ रु. 21000

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 ची निवड प्रक्रिया

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
NIV पुणे भरती 2023
महावितरण सोलापूर भरती 2023 ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई भरती 2023 NMU जळगाव भरती 2023
GMBVM भरती 2023 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023
वर्धा कोतवाल भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2023 TMC भरती 2023
NARI पुणे भरती 2023 PDKV भरती 2023
केंद्रीय विद्यालय लोणावळा भरती  2023 वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भरती 2023
महिला बाल विकास भरती 2023 राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट भरती 2023
ESIS मुंबई भरती 2023 CGST आणि कस्टम पुणे Bharti 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी MSACS मुंबई भरती 2023
AIIMS नागपूर भरती 2023 सोलापूर सायन्स सेंटर भरती 2023
SSC CGL अधिसूचना 2023 HBCSE भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023, विविध संवर्गातील पदांसाठी अर्ज करा_7.1

FAQs

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 कधी जाहीर झाली?

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक 02 मे 2023 रोजी जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 जाहीर केली.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 अंतर्गत एकूण 05 रिक्त पदांची भरती होणार आहे.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 मध्ये कोणत्या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे?

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 मध्ये समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे.