Table of Contents
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायचा आजचा म्हणजेच 25 मे 2023 शेवटचा दिवस आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई ने दिनांक 09 मे 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 5182 पदांसाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 जाहीर केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज लिंक 10 मे 2023 पासून सुरु करण्यात आली होती. या लेखात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज लिंक या सर्व बाबींचा समावेश आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023: विहंगावलोकन
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, आयुष संचालनालय आणि मानसिक स्वास्थ केंद्र पुणे येथील विविध संवर्गातील एकूण 5182 पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. उमेदवार खालील तक्त्यात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 चा संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात तपासू शकतात.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संचालनालय | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (DMER) |
भरतीचे नाव | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 |
पदांचे नाव |
|
एकूण रिक्त पदे | 5182 |
अर्ज करायची शेवटची तारीख | 25 मे 2023 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.med-edu.in |
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 ची अधिसूचना | 09 मे 2023 |
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 2023 | 10 मे 2023 |
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2023 | 25 मे 2023 |
DMER प्रवेशपत्र 2023 | 07 जून 2023 |
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती परीक्षेची तारीख 2023 | 12 ते 20 जून 2023 |
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 ची अधिसूचना
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 अंतर्गत विविध तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण 5182 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर झाली होती. यात अधिपरिचारिका संवर्गाची सर्वाधिक 4123 रिक्त पदे आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 10 मे 2023 रोजी सक्रीय झाली असून उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करू शकतात.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 ची अधिसूचना PDF
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
प्रयोगशाळा सहाय्यक | 117 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 180 |
ग्रंथपाल | 13 |
स्वच्छता निरिक्षक | 9 |
ई.सी.जी. तंत्रज्ञ | 36 |
आहारतज्ञ | 19 |
औषधनिर्माता | 169 |
डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसूचीकार | 19 |
समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) | 83 |
मिश्रक | 10 |
ग्रंथालय सहाय्यक | 16 |
व्यवसायोपचारतज्ञ / ऑक्युपेशनथेरेपीस्ट | 7 |
दुरध्वनीचालक | 17 |
महिला अधिक्षीका / वॉर्डन | 5 |
वसतीगृह अधीक्षक (स्त्री) | 5 |
वसतीगृह अधीक्षक (स्त्री) | 3 |
अंधारखोली सहाय्यक | 10 |
क्ष-किरण सहाय्यक | 24 |
सांखिकी सहाय्यक | 3 |
दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक | 12 |
भौतिकोपचारतज्ञ | 20 |
दंत तंत्रज्ञ | 6 |
सहाय्यक ग्रंथपाल | 17 |
छायाचित्रकार नि कलाकार | 26 |
श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ | 4 |
विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर | 6 |
मोल्डरुम तंत्रज्ञ | 3 |
नेत्रचिकित्सा सहाय्यक | 2 |
डायलेसिस तंत्रज्ञ | 8 |
शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक | 3 |
प्रमुख यांत्रिकी | 1 |
शिंपी | 15 |
सहाय्यक दंत तंत्रज्ञ | 4 |
संग्रपाल | 8 |
लोहार / सांधाता | 3 |
वाहनचालक | 49 |
संग्रहपडताळक | 2 |
गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर | 16 |
क्ष किरण तंत्रज्ञ | 5 |
सुतार | 13 |
कातारी- नि जोडारी / जोडारी मिश्री / बॅचफिटर | 7 |
वीजतंत्री | 1 |
सांख्यिकी सहायक | 3 |
वरिष्ठ लिपिक | 12 |
अधिपरिचारीका | 4123 |
उच्चश्रेणी लघुलेखक | 3 |
निम्नश्रेणी लघुलेखक | 28 |
लघुटंकलेखक | 37 |
एकूण | 5182 |
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार खालील तक्त्यात दिली आहे.
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रयोगशाळा सहाय्यक |
|
प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
|
ग्रंथपाल |
|
दंत तंत्रज्ञ |
|
मिश्रक |
|
ग्रंथालय सहाय्यक |
|
इलेक्ट्रोकार्डियोग्राफी तंत्रज्ञ |
|
डॉक्युमेंटलिस्ट/कॅटलॉगर/आर्काइव्हिस्ट/ग्रंथलेखक |
|
टेलिफोन ऑपरेटर |
|
वसतीगृह अधीक्षक (स्त्री) |
|
वसतीगृह अधीक्षक (स्त्री) |
|
क्ष-किरण सहाय्यक |
|
सांखिकी सहाय्यक |
|
दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक |
|
भौतिकोपचारतज्ञ |
|
दंत तंत्रज्ञ |
|
सहाय्यक ग्रंथपाल |
|
छायाचित्रकार नि कलाकार |
|
श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ |
|
विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर |
|
मोल्डरुम तंत्रज्ञ |
|
शिंपी |
|
सहाय्यक दंत तंत्रज्ञ |
|
सुतार |
|
कातारी- नि जोडारी / जोडारी मिश्री / बॅचफिटर |
|
वीजतंत्री |
|
सांख्यिकी सहायक |
|
वरिष्ठ लिपिक |
|
अधिपरिचारीका |
|
उच्चश्रेणी लघुलेखक |
|
निम्नश्रेणी लघुलेखक |
|
लघुटंकलेखक |
|
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक पदानुसार शैक्षणिक पात्रतेची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 शैक्षणिक पात्रता
वयोमर्यादा
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक वयोमर्यादा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- इतर प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क संवर्गानुसार खालील प्रदान करण्यात आले आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
- इतर प्रवर्ग: रु. 900
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी उमेदवार 10 मे 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 होती आता अर्ज करण्याची शेवटची तारीख संपल्याने अर्ज लिंक निष्क्रिय करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक (निष्क्रिय)
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील स्टेप्सचे अनुसरण करावे.
- सर्वप्रथम वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ @med-edu.in ला भेट द्या.
- त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 वर क्लिक करा.
- आता नवीन पेज ओपन होईल तिथे Register च्या समोर असलेल्या Click Here वर क्लिक करा
- आता आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा
- अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने जाहीर केलेल्या DMER भरती परीक्षेत चांगले गुण घ्यायचे असल्यास आपल्याला वैद्यकीय संशोधन संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023 आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने दोन विभाग आहे तांत्रिक पदे व अतांत्रिक पदे या भरती परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम सविस्तर स्वरुपात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023: निवड प्रक्रिया
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत.
- ऑनलाईन परीक्षा
- प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप