Table of Contents
DNS Bank Apply Online 2022: Dombivli Nagari Sahakari (DNS) Bank has released the official pdf of DNS Bank Recruitment 2022 on its official website i.e. on https://www.dnsbank.in/ for Assistant Manager post. DNS Bank Apply Online 2022 is starting from 2nd May 2022. In this article you can find the direct link for DNS Bank Apply online, application process, important dates, etc. related to DNS Bank Recruitment 2022.
DNS Bank Apply Online 2022 | |
Category | Job Notification |
Bank Name | Dombivli Nagari Sahakari (DNS) Bank |
Post Name | Assistant Manager |
DNS Bank Apply Online Link | Active |
DNS Bank Apply Online 2022 Link is Active Now
डोंबिवली नागरी सहकारी बँकने 29 एप्रिल 2022 रोजी DNS Bank Recruitment 2022 ची अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदासाठी होणार आहे. DNS Bank Apply Online 2022 प्रक्रिया 2 मे 2022 पासून सुरु झाले आहे. या लेखात DNS Bank Apply Online (अर्ज) साठी करण्याची थेट लिंक प्रदान करण्यात आले आहे.
DNS Bank Recruitment 2022 Notification PDF
DNS Bank Apply Online: Important Dates | महत्वाच्या तारखा
डोंबिवली नागरी सहकारी बँक Assistant Manager 2022 च्या भरतीची अधिसूचना जाहीर झाली आहे. उमेदवार DNS Bank Apply Online संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्या पाहू शकतात.
DNS Bank Apply Online 2022: Important Dates | |
DNS Bank Recruitment 2022 Notification (अधिसूचना) |
29 एप्रिल 2022 |
DNS Bank Apply Online Begins (अर्ज करण्याची सुरवात) | 2 मे 2022 |
DNS Bank Apply Online Ends (अर्ज करण्याची शेवटची तारीख) |
23 मे 2022 |
DNS Bank Admit Card (परीक्षेसाठी प्रवेशपत्र) |
परीक्षेच्या 7 दिवस आधी |
DNS Bank Exam Date (परीक्षा तारीख) | जून 2022 |
Download of call letters for Interview | निकाल जाहीर झाल्यानंतर 15 दिवसानंतर |
DNS Bank Apply Online 2022 Link | ऑनलाइन अर्ज लिंक
DNS Bank Recruitment 2022, 29 एप्रिल 2022 रोजी सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) या पदासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. DNS Bank Apply Online प्रक्रिया 2 मे 2022 पासून सुरु झाले असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण DNS Bank साठी Online Application करू शकता.
DNS Bank Apply Online 2022 Link (Active)
DNS Bank Apply Online for AM Post: Vacancy Details | रिक्त पदाचा तपशील
डोंबिवली नागरी सहकारी बँकने Assistant Manager (सहाय्यक व्यवस्थापक) च्या 31 रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केले आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी भरतीसाठी होणार आहे.
Post Name | No. Of Vacancy |
---|---|
Assistant Manager (सहाय्यक व्यवस्थापक) | 31 |
Total | 31 |
DNS Bank Apply Online Fees: अर्ज शुल्क
परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज शुल्क रु.800/- (जीएसटीसह) आहे.
DNS Bank Apply Online Criteria 2022 | बँक भरती 2022: पात्रता निकष
डोंबिवली नागरी सहकारी बँक भरती 2022 अंतर्गत Assistant Manager पदाला लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला/विज्ञान/वाणिज्य/कृषी/व्यवस्थापन (Arts/Science/Commerce/Agriculture/Management) शाखेत पदवीधर असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा: 2 एप्रिल 1994 पूर्वी आणि 1 एप्रिल 2001 नंतर जन्मलेला नसावा.
DNS Bank Apply Online Process | ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
Steps to Fill DNS Bank Apply Online Form: DNS bank ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये दोन-चरणांचा समावेश असेल: नोंदणी आणि लॉग-इन करायची सर्विस्तर माहिती खाली दिलेली आहे.
भाग 1: ऑनलाईन नोंदणी
- उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वर प्रथम क्लिक करावे.
- विचारलेला तपशील प्रविष्ट करा.
- नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांकावर एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द पाठविला जाईल.
भाग 2: लॉग-इन
- नोंदणी मिळाल्यावर क्र. आणि संकेतशब्द, अनुप्रयोग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लॉग इन करा.
- वैयक्तिक, शैक्षणिक तपशील आणि संप्रेषण तपशील योग्यरित्या भरा.
- परीक्षा केंद्र काळजीपूर्वक निवडा.
- छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणा अपलोड करा.
- कागदपत्रे अपलोड करण्याचा तपशील पुढील परिच्छेदात खाली दिलेला आहे.
- अर्ज फी भरण्यापूर्वी फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेला तपशील पडताळणी करा.
- पडताळणीनंतर आवश्यक अर्ज फी भरा.
- आपण अर्ज फी भरल्यानंतर DNS Bank साठी आपला अर्ज तात्पुरता स्वीकारला जाईल.
Important Documents for DNS Bank Apply Online Form | आवश्यक कागदपत्रे
Important Documents for DNS Bank Apply Online Form: उमेदवारांना खालील कागदपत्रे आवश्यक आकारात JPEG स्वरूपात DNS Bank Application साठी अपलोड करावी लागतील.
Documents | Dimensions | File Size |
Passport Size Photograph | 200 x 230 Pixels | 20 – 50 KBs |
Signature | 140 x 60 Pixels | 10 – 20 KBs |
Left Thumb Impression | 240 x 240 Pixels | 20 – 50 KBs |
Hand Written Declaration | 800 x 400 Pixels | 50 – 100 KBs |
हस्तलिखित घोषणा:
“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”
इतर भरती:
- महावितरण भरती 2022
- सीबीआय भर्ती 2022
- UMC भरती 2022
- BSF भर्ती 2022
- UPSC CAPF भर्ती 2022
- कोकण रेल्वे भरती 2022
- महाराष्ट्र रोजगार मेळावा 2022
- महाराष्ट्रातील आगामी सरकारी नोकऱ्या 2022
- MPSC स्टेनोग्राफर भर्ती 2022
FAQs: DNS Bank Apply Online 2022
Q1. DNS Bank Recruitment 2022 कधी जाहीर झाली?
Ans. DNS Bank Recruitment 2022ची short notice, 29 एप्रिल 2022 रोजी जाहीर झाली.
Q2. DNS Bank Apply Online साठी शेवटची तारीख काय आहे?
Ans. DNS Bank Apply Online 2022 साठी शेवटची तारीख 23 मे 2022 आहे.
Q3. DNS Bank Apply Online 2022 साठी प्रक्रिया कधी पासून सुरु होणार आहे?
Ans. DNS Bank Apply Online प्रक्रिया 2 मे 2022 पासून सुरु झाले आहे.
Adda247 Marathi Homepage | Click Here |
Official Website of DNS Bank | https://www.dnsbank.in/ |