Table of Contents
Domicile certificate will be mandatory for Government jobs in Maharashtra: Maharashtra Government is going to make Domicile Certificate mandatory for the purpose of giving opportunities to Maharashtra candidates in government jobs. Deputy Chief Minister of Maharashtra Shri Devendra Fadnavis said that the Service Entry Rules will be amended soon in the Legislative Assembly. So every candidate must have a Domicile Certificate of Maharashtra. In this article, you will get detailed information about the Domicile certificate that will be mandatory for Government jobs in Maharashtra.
Category | Latest Update |
Useful for | Every Candidate who gives a Competitive Exam |
Article Name | Domicile certificate will be mandatory for Government jobs in Maharashtra |
Domicile Certificate will be mandatory for Government jobs in Maharashtra | महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक असेल
Domicile Certificate will be mandatory for Government jobs in Maharashtra: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीत महाराष्ट्रातील उमेदवारांनाच संधी मिळावी या हेतूने महाराष्ट्र सरकार अधिवास प्रमाणपत्र (Domicile certificate) बंधनकारक करणार आहे. यासंदर्भातील माहिती दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी विधानसभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रात यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य विविध विभागात एकूण 75000 जागा भरल्या जाणार आहेत. Maha TAIT 2022, तलाठी भरती 2023 (Maharashtra Talathi Bharti 2023), जिल्हा परिषद भरती (ZP Recruitment 2023), वन विभाग भरती 2022 (Van Vibhag Bharti 2022), महानगरपालिका भरती व इतर सर्व विभागातील गट अ ते गट ड मधील रिक्त पदांची भरती होणार आहे. या लेखात आपण Domicile certificate will be mandatory for Government jobs in Maharashtra बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Domicile Certificate: Government of Maharashtra is going to revise Service Entry Rules | महाराष्ट्र शासन सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणार आहे
Government of Maharashtra is going to revise Service Entry Rules: आत्तापर्यंतच्या सर्वच भरतीमध्ये अधिवास प्रमाणपत्राबाबत गोंधळाची परिस्थिती होती. महावितरणमधील भरतीच्या निमित्ताने ही बाब लक्षात आल्यानंतर वीज वितरण, महानिर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ व सहायक अभियंतापदाच्या भरतीची जाहिरात महानिर्मिती कंपनीमार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील गट अ आणि ब वर्गासाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हा गोंधळ होऊ नये यासाठी पुढील काळात होणाऱ्या सर्वच भरतींसाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून सेवा प्रवेश नियमात ही सुधारणा करण्यात येणार आहे.

How to get Domicile Certificate in Maharashtra? | महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्र कसे प्राप्त करावे?
महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्र दोन पद्धतीने प्राप्त करता येते. एक म्हणजे आपले सरकार पोर्टल च्या माध्यमातून किंवा सेतू केंद्रांवरून काढता येतात. Domicile Certificate कसे काढावे याबद्दल माहिती खाली प्रदान करण्यात आली आहे.
Aapale Sarkar Portal
‘आपले सरकार’च्या माध्यमातून सरकारने अनेक प्रमाणपत्रे मिळविण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसारच डोमेसाइल प्रमाणपत्रासाठीही अर्ज करता येणार आहे. त्यासाठी aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज उपलब्ध केला आहे. त्यानुसार या वेबसाइटवर अर्जदारांनी आपला लॉग इन आयडी तयार करून आवश्यक ती माहिती, कागदपत्रे आणि त्यासंदर्भातील शुल्क भरून अर्ज करता येईल.
SETU Center
सेतू केंद्रावर उपब्लध करून दिलेला अर्ज भरल्यानंतर. त्यात पाच रुपयांचा न्यायिक मुद्रांक शुल्क (कोर्ट फी स्टॅम्प) अर्जाची छापील प्रत काढून त्यावर विहित जागी चिकटवणे गरजेचे आहे. तर आदिवासी अर्जदाराने (अनुसूचित जमाती – ST) न्यायिक मुद्रांक शुल्क देण्याची आवश्यकता नाही. तर जन्म दिनांक व जन्म ठिकाण याबाबतचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला सबळ पुरावा आवश्यक आहे. जन्म महाराष्ट्राबाहेरील असल्यास महाराष्ट्रात आजपासून मागील सलग 10 वर्षे राहात असल्याचा पुरावा स्थलांतरीत व्यक्ती असल्यास अथवा जन्म महाराष्ट्राबाहेरील असल्यास, मूळ राज्याचा अधिवास स्वखुशीने सोडत असल्याचा व महाराष्ट्र राज्याचा अधिवास स्वीकारत असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास, वडिलांचे/पालकांचे अधिवास प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.

Domicile Certificate: FAQs
Q1. What is the update about Domicile Certificate?
Ans. Maharashtra Government is going to make Domicile Certificate mandatory for all Government Jobs.
Q2. What is Domicile Certificate?
Ans. A domicile certificate serves as evidence of permanent residence of a State or Union Territory (UT) in India. It is compulsory for every citizen irrespective of community, caste, and sex.
Q3. Who is eligible for the Maharashtra domicile certificate?
Ans. Any person from the State of Maharashtra could obtain this certificate, provided that he/she is a resident in the State for the last 15 years.
Latest Job Alert
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
