Marathi govt jobs   »   DTP Maharashtra Recruitment 2023   »   DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023
Top Performing

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 जाहीर, परीक्षेचे वेळापत्रक तपासा

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023: नगर विकास विभागाने DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली असून सदर परीक्षा ही शनिवार, दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातल्या विविध शहरात आयोजित करण्यात आलेली आहे. नगर विकास विभागाने एकूण 125 शिपाई पदांच्या भरतीसाठी DTP महाराष्ट्र भरती 2023 जाहीर केली होती. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 10 दिवस आधी ऑनलाईन पणे उपलब्ध करून देण्यात येईल. आज या लेखात DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 याबद्दल माहिती पाहणार आहोत.

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 25 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव DTP महाराष्ट्र भरती 2023
पदाचे नाव शिपाई
एकूण रिक्त पदे 125
लेखाचे नाव DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023
लेख तुम्हाला काय प्रदान करतो परीक्षेच्या तारखेबद्दल माहिती
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ www.urban.maharashtra.gov.in

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 25 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असून DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

DTP महाराष्ट्र ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
DTP महाराष्ट्र भरती 2023 ची अधिसूचना 20 सप्टेंबर 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 20 सप्टेंबर 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023
DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 25 नोव्हेंबर 2023
DTP महाराष्ट्र निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल

 

EMRS भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 अधिकृत सूचना 

नगर विकास विभागाने DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली असून सदर परीक्षा ही शनिवार, दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातल्या विविध शहरात आयोजित करण्यात आलेली आहे. त्याबद्दलची अधिकृत सूचना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 जाहीर, परीक्षेचे वेळापत्रक तपासा_4.1
DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 अधिकृत सूचना

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

DTP महाराष्ट्र भरती 2023 शी संबंधित इतर लेख

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Mapack
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 जाहीर, परीक्षेचे वेळापत्रक तपासा_7.1

FAQs

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे का?

होय, DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे.

DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 कधी होणार आहे?

DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 25 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.