Table of Contents
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
महाराष्ट्र नगर विकास विभागामार्फत रचना सहायक पदाची परीक्षा 29 मे 2023 रोजी होणार आहे. त्यासाठीचे DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. एकूण 117 रचना सहायक पदांसाठी सदर परीक्षा घेण्यात येणार आहे. या लेखात आपण DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक, DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
रचना सहायक पदाचे DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर आहे. TCS मार्फत परीक्षा DTP महाराष्ट्र परीक्षा 29 मे 2023 रोजी घेण्यात येणार आहे. DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | प्रवेशपत्र |
विभाग | महाराष्ट्र नगर विकास विभाग |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | |
पदांचे नाव |
रचना सहायक |
एकूण रिक्त पदे |
117 |
DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 | 29 मे 2023 |
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 लिंक | सक्रीय |
अधिकृत संकेतस्थळ | www.urban.maharashtra.gov.in |
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 दिनांक 18 मे 2023 रोजी जाहीर झाले असून DTP महाराष्ट्र भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
DTP महाराष्ट्र भरती 2023 ची अधिसूचना | 01 एप्रिल 2023 |
DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया | 01 ते 30 एप्रिल 2023 |
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 | 18 मे 2023 |
DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 | 29 मे 2023 |
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. DTP महाराष्ट्र भरती 2023 अंतर्गत रचना सहायक पदाची परीक्षा 29 मे 2023 रोजी होणार आहे. DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.
- सर्वप्रथम DTP महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळ @urban.maharashtra.gov.in ला भेट द्या.
- आता तेथे रचना सहायक प्रवेशपत्र दिसेल त्यावर क्लिक करा.
- नवीन टॅब ओपन होईल.
- तेथे DTP महाराष्ट्र भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
- आता आपले DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.
DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023
चना सहाय्यक हे गट ब संवर्गातील पद आहे. रचना सहाय्यक पदाची परीक्षा ऑनलाईन परीक्षा एकूण 200 गुणांची (प्रत्येकी 2 गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे 100 प्रश्न) घेतली जाईल. त्यापैकी तांत्रिक प्रश्नांसाठी 80 गुण आणि मराठी, इंग्रजी,सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास 30 गुण याप्रमाणे 120 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023 याबद्दल सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
DTP महाराष्ट्र भरती 2023 शी संबंधीत लेख | |
DTP महाराष्ट्र भरती 2023 | DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023 |
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |