Marathi govt jobs   »   DVET Maharashtra Recruitment 2023   »   DVET Maharashtra Apply Online
Top Performing

DVET Maharashtra Apply Online 2023, Apply Link is Activated, DVET महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज करा

DVET Maharashtra Apply Online 2023

DVET Maharashtra Apply Online 2023: Directorate of Vocational Education and Training (DVET) has activated the DVET Maharashtra Apply Online 2023 Link for various posts. All Eligible and Interested candidates need to apply online from 17th February 2023. Last Date for DVET Maharashtra Apply Online 2023 is 9th March 2023. DVET Maharashtra Recruitment 2023 has released 772 vacancies of various posts. Check all details in this article, like how to apply online for Maharashtra DVET Exam 2023, Direct link to apply, DVET Maharashtra Notification, Important Dates, Steps to apply online etc., in detail.

DVET Maharashtra Apply Online 2023 : Overview

The link to apply online for Maharashtra DVET Exam 2023 has been activated by DVET on 17th February 2023 and Now candidate can apply for DVET Maharashtra Exam 2023 till 9th March 2023. Get an overview of DVET Maharashtra Apply Online 2023 in the table below.

DVET Maharashtra Apply Online 2023: Overview
Category Job Alert
Organization Name Directorate of Vocational Education and Training (DVET), Maharashtra State.
Exam Name DVET Maharashtra Recruitment 2023
Article Name DVET Maharashtra Apply Online 2023
Application Mode Online
Maha DVET Apply Online Link Activated
Last Date to Apply Online 9th March 2023
Official Website www.dvet.gov.in

DVET Maharashtra Apply Online 2023, Apply Link is Activated, DVET महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज करा

Maharashtra DVET Apply Online 2023: व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने (DVET) विविध पदांसाठी Maharashtra DVET Apply Online 2023 लिंक सक्रिय केली आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 17 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. DVET महाराष्ट्र 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2023 आहे. या लेखात बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

DVET Maharashtra Recruitment 2023

Maharashtra DVET Apply Online Important Dates 2023 | DVET महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्जाशी संबंधित महत्वाच्या तारखा

Maharashtra DVET Apply Online Important Dates 2023: व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

Maharashtra DVET Apply Online Important Dates 2023
Events Date
DVET Maharashtra Recruitment 2023 Notification (अधिसूचना) 16 February 2023
DVET Maharashtra Apply Online 2023 Start Date (ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख) 17 February 2023
DVET Maharashtra Apply Online 2023 Last Date (ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख) 09 March 2023
Maha DVET Common Examination Date (सामायिक परीक्षेचा दिनांक) March-April 2023
Maha DVET Professional Test Date (व्यावसायिक चाचणीचा दिनांक) April-May 2023

DVET Maharashtra Apply Online 2023 Link DVET महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज लिंक

DVET Maharashtra Apply Online 2023 Link: DVET महाराष्ट्र भरती अंतर्गत निदेशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक), अधीक्षक (तांत्रिक), मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यंत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स), वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल, साहाय्यक भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिक या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झायी आहे. पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून DVET Maharashtra 2023 Bharti साठी अर्ज करू शकतात.

DVET Maharashtra Apply Online 2023 Link

DVET Maharashtra Apply Online 2023 Process | DVET महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

DVET Maharashtra Apply Online 2023 Process: DVET Maharashtra साठी अर्ज करण्याचे दोन टप्पे आहे. पहिल्या टप्यात Registration त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. DVET महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

  • उमेदवारास दिनांक १७/०२/२०२३ ते ०९/०३/२०२३ या कालावधीत www.dvet.gov.in या वेबपोर्टलवर पदभरती सदर्भातील ऑनलाईन अर्ज उपलब्ध राहील. कोणत्याही परिस्थितीत हस्तदेय/ टपाल / कुरीअर इत्यादीद्वारे ऑफलाईन पद्धतीने तसेच ई-मेल अथवा अन्य ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • सेवायोजन कार्यालये/ समाज कल्याण विभाग/आदिवासी विकास विभाग/ जिल्हा सैनिक बोर्ड / अपंग कल्याण कार्यालये इत्यादी मध्ये नाव नोंदणी केलेल्या तसेच प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त/ अंशकालीन पदवी/पदविकाधारक उमेदवारांनी देखील ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याकरिता उमेदवाराने Mozilla Firefox / Google Chrome / Microsoft Eage या browsers चा वापर कराया.
  • Application Link वर Click करून उमेदवारास त्याचे नांव, नावात बदल झाला असल्यास त्याचा तपशिल, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, E-mail ID इत्यादी प्राथमिक माहिती भरून प्रथम नोंदणी करणे आवश्यक राहील.
    नोंदणी झाल्यानंतर प्राप्त झालेल्या UserID व Password द्वारे Log in केल्यानंतर उमेदवारास वैयक्तिक माहिती (Personal Details), अतिरिक्त माहिती (Additional Details) तसेच शैक्षणिक अर्हता व अनुभव यांचा तपशिल भरण्याकरिता उपलब्ध होईल. सदर पदभरतीच्या अनुषंगाने पुढील सर्व कार्यवाहीकरिता उमेदवाराने त्याचा User ID व Password जतन करुन ठेवणे आवश्यक राहील.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्जाकरिता स्वतःचा फोटो (Colour Photo with White background, File size] ८०-२०० KB २०० dpi.JPG/JPEG format, photo size ३.५om. x ४.५om.] [फोटो ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपूर्वीचा नसावा, स्वाक्षरी (File Size ५०-२०० KB, JPG/JPEG format) शैक्षणिक अर्हता व अनुभवाची प्रमाणपत्रे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग खेळाडू, माजी सैनिक या सदर्भातील दाखले, प्रमाणपत्रे, ओळखपत्र (File size १०० kb २ mb JPG/JPEG format) ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक राहील.
  • उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरुन त्यासोबत आवश्यक प्रमाणपत्र / दाखले इत्यादी अपलोड केल्यानतर आवश्यक ते पदभरती परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने विहित मुदतीत वेळेत अदा करणे आवश्यक राहील. पदभरती परीक्षा शुल्क अदा केल्यानंतर Payment Transaction Successful झाले असल्याबाबतची खातरजमा करण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील… Payment Transaction Success झाल्यानंतर उमेदवाराचा अर्ज अंतिम समजण्यात येईल. तद्नंतर उमेदवारास अर्जात कोणताही बदल करता येणार नाही.
  • उमेदवारास अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे मूळ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधिन राहून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास परवानगी देण्यात येईल. उमेदवारास पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास परवानगी दिली याचा अर्थ उमेदवार पात्र आहे असे नाही. पदभरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची / खोटी आढळून आल्यास किंवा उमेदवाराने पदभरती प्रक्रियेत कोणतेही गैरवर्तन केल्यास किंवा कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता तात्काळ अपात्र ठरविण्यात येईल.

DVET Maharashtra Apply Online Fees | DVET महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज शुल्क

DVET Maharashtra Apply Online Fees: DVET भरती 2023 (DVET Recruitment 2023) अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी Category नुसार अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • खुला प्रवर्ग: 1000 रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्ग: 900 रुपये
  • माजी सैनिक: शुल्क नाही
Adda247 App
Adda247 Marathi Application

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

DVET Maharashtra Recruitment 2022
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

Maharashtra Exam Study Material

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK

Sharing is caring!

DVET Maharashtra Apply Online 2023, Apply Link is Activated_6.1

FAQs

What is the DVET Maharashtra Apply Online 2023 Start Date?

DVET Maharashtra Apply Online 2023 Start Date is 17th February 2023

What is the DVET Maharashtra Apply Online 2023 Last Date?

DVET Maharashtra Apply Online 2023 Last Date is 9th March 2023

What is the DVET Maharashtra Apply Online 2023 Fees for Open category

DVET Maharashtra Apply Online 2023 Fees for Open category is 1000/-