Marathi govt jobs   »   Latest Post   »   DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची...

DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 जाहीर, अधिकृत सूचना तपासा

DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 जाहीर

DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023: व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET), महाराष्ट्र यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. या आधी 16/04/2023 रोजी CBT-1 परीक्षा घेण्यात आली होती. निर्देशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक), अधीक्षक (तांत्रिक), मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स), वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल, साहाय्यक भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिक या संवर्गातील एकूण 772 पदांसाठी DVET महाराष्ट्र भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आज या लेखात आपण DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन 

DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET)
भरतीचे नाव DVET महाराष्ट्र भरती 2023
पदांची नावे
  • निर्देशक
  • कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक)
  • अधीक्षक (तांत्रिक)
  • मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स)
  • वसतिगृह अधीक्षक
  • भांडारपाल
  • साहाय्यक भांडारपाल
  • वरिष्ठ लिपिक
एकूण रिक्त पदे 772
लेखाचे नाव DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023
DVET चे अधिकृत संकेतस्थळ www.dvet.gov.in

DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 अधिकृत सूचना

दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET), महाराष्ट्र यांनी DVET महाराष्ट्र भरती 2023 CBT-1 मधील पात्र उमेदवारांसाठी CBT-2चे आयोजन केले आहे. दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी CBT-2 परीक्षा होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 अधिकृत सूचना PDF डाउनलोड करू शकतात.

DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Mahapack
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 कधी जाहीर झाली?

DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 28 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षा 2023 कधी होणार आहे?

DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षा 2023 21 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.