Marathi govt jobs   »   DVET Maharashtra Recruitment 2023   »   DVET ITI निदेशक निकाल 2023
Top Performing

DVET ITI निदेशक निकाल 2023 जाहीर, तात्पुरती निवड यादी डाउनलोड करा

DVET ITI निदेशक निकाल 2023

DVET ITI निदेशक निकाल 2023: व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET), महाराष्ट्र यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर काही पदांसाठी DVET ITI निदेशक निकाल 2023 तात्पुरती निवड यादी दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केला आहे. DVET ITI निदेशक निकाल 2023 अंतर्गत काही पदांसाठी तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. आज या लेखात आपण  DVET ITI निदेशक निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

DVET ITI निदेशक निकाल 2023: विहंगावलोकन

DVET ITI निदेशक निकाल 2023 दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाला असून तात्पुरती निवड यादी यादी जाहीर करण्यात आली आहे. DVET ITI निदेशक निकाल 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

DVET ITI निदेशक निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET)
भरतीचे नाव DVET ITI निदेशक भरती 2022-23 
पदांची नावे शिल्प निदेशक
एकूण रिक्त पदे 1457
लेखाचे नाव DVET ITI निदेशक निकाल 2023
DVET चे अधिकृत संकेतस्थळ www.dvet.gov.in

DVET ITI निदेशक निकाल 2023

DVET ITI निदेशक निकाल 2023 दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केला आहे. DVET ITI निदेशक निकाल 2023 अंतर्गत काही पदांसाठी तात्पुरती निवड यादी यादी जाहीर करण्यात आली आहे. DVET ITI निदेशक निकाल 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची यादी पदानुसार डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

DVET ITI निदेशक निकाल 2023
ग्रुप पात्र उमेदवारांची यादी
शिल्प निदेशक(मेकॅनिक कृषी मशीनरी) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समनशिप) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(लघुटंकलेखन- मराठी) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(यांत्रिक उपकरण केमिकल प्लांट) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(मेन्टेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(ऑपरेटर प्रगत मशीन टूल) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(पंप ऑपरेटर कम मेकॅनिक) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(प्लास्टिक प्रक्रिया ऑपरेटर) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(सर्वेक्षक) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(टूल आणि डाय मेकर- डाइज आणि मोल्डस) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(टूल आणि डाय मेकर- प्रेस टूल्स, जिग्स आणि फिक्स्चर ) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(साचेकार) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(विजाविलेपक) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(कॉस्मेटोलॉजी) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टीम मेंटेनन्स) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(कंप्यूटर ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग असिस्टंट) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(यांत्रिक डिझेल) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(यांत्रिक मोटारगाडी) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(संधाता) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(जोडारी) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(यंत्र कारागीर) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(वीजतंत्री) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(तारतंत्री) येथे क्लिक करा
शिल्प निदेशक(कातारी) येथे क्लिक करा

DVET ITI निदेशक निकाल 2023 कसा डाउनलोड करावा?

  • सर्वप्रथम DVET महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळ @dvet.gov.in ला भेट द्या
  • तिथे चालू घडामोडी या विभागात DVET ITI निदेशक निकाल 2023 दिसेल त्यावर क्लिक करा
  • आता पदानुसार DVET ITI निदेशक निकाल 2023 डाउनलोड करा.
CICR नागपूर भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Mahapack
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

DVET ITI निदेशक निकाल 2023 जाहीर, तात्पुरती निवड यादी डाउनलोड करा_5.1

FAQs

DVET ITI निदेशक निकाल 2023 जाहीर झाला का?

होय, DVET ITI निदेशक निकाल 2023 जाहीर झाला आहे.

DVET ITI निदेशक निकाल 2023 कधी जाहीर झाला?

DVET ITI निदेशक निकाल 2023 दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

DVET ITI निदेशक निकाल 2023 मधील पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी मी कोठून डाउनलोड करू शकतो?

DVET ITI निदेशक निकाल 2023 मधील पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी आपण या लेखातून डाउनलोड करू शकता.