Table of Contents
ECGC PO Previous Year Paper
ECGC PO Previous Year Paper PDF: ECGC released the notification for the recruitment of Probationary Officers in ECGC PO 2022. ECGC stands for Export Credit Guarantee Corporation of India and release vacancies for 75 post. Interested candidates can apply for this ECGC PO. ECGC PO Previous Year Paper is a smart way to prepare for ECGC PO exam. In this article you will ECGC PO Previous Year Question Paper pdf.
In this article, candidates can download ECGC PO Previous Year Question Paper with solution.
ECGC PO Previous Year Paper PDF | |
Organization Name | Export Credit Guarantee Corporation of India (ECGC) |
Post Name | Probationary Officer |
Total Vacancies | 75 |
Application Mode | Online |
Article Name | ECGC PO Previous Year Question Paper PDF |
Category | Government Jobs |
Selection Process |
|
Headquarter | Mumbai |
Official Site | @ecgc.in |
ECGC PO Previous Year Question Paper PDF
ECGC PO Previous Year Question Paper PDF: एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC) ने ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बरेच उमेदवार बँकिंग परीक्षेची तयारी करत आहेत परंतु ECGC PO ही सर्वाधिक प्रलंबीत भरती आहे आणि बहुतेक इच्छुकांसाठी ही एक स्वप्नवत नोकरी आहे. ECGC PO परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ECGC PO परीक्षेसाठी मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पाहणे खूप फायदेशीर ठरेल. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवणे हा आगामी ECGC PO परीक्षेत अधिक गुण मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. या लेखात, उमेदवाराला ECGC PO Previous Year Question Paper PDF मिळेल.
ECGC PO Previous Year Question Paper PDF | ECGC PO मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF
ECGC PO Previous Year Question Paper PDF: 29 मे 2022 रोजी नियोजित असलेली ECGC PO परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी. उमेदवारांनी प्रत्येक विषयासाठी तितकीच चांगली तयारी करणे आवश्यक आहे, येथे, आम्ही तुम्हाला आगामी परीक्षेसाठी ECGC PO Previous Year Question Paper देत आहोत. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचे विविध फायदे आहेत ज्याचा थेट परिणाम परीक्षेतील तुमच्या कामगिरीवर होऊ शकतो. या वर्षीच्या ECGC PO साठी तुमची तयारी वाढवा आणि हजारो स्पर्धकांच्या शर्यतीत पुढे जा.
ECGC PO Previous Year Question Papers PDF With Solution | प्रश्नपत्रिका PDF
येथे, तुम्ही ECGC PO Previous Year Question Paper PDF डाउनलोड करू शकता. ECGC PO Exam 2021 मध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या प्रकारांचे काळजीपूर्वक विश्लेषण करा.
ECGC PO Previous Year Question Papers PDF With Solution | |
ECGC PO Previous Year Paper- Questions | ECGC PO Previous Year Paper of 2021: Download Now |
ECGC PO Previous Year Paper- Solutions | ECGC PO Previous Year Paper of 2021- Solutions: Download Now |
Advantages of ECGC PO Previous Years Paper | ECGC PO मागील वर्षांच्या पेपरचे फायदे
ECGC PO मागील वर्षाचे पेपर हे तुमच्या PO परीक्षेच्या तयारीचा मागोवा ठेवण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. तुम्ही कुठे कमी पडता आणि काही समस्यांमध्ये चुका करता ते तुम्ही शिकाल. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून ECGC PO मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात.
Also Check:
SSC CHSL Previous Year Question Paper PDF
MPSC Group B Previous Question Papers
RBI Assistant Previous Year Question Paper
Maharashtra Gazetted Technical Services Previous Year Question Paper
MPSC Group C Tax Assistant Previous Question Papers
MPSC Rajyaseva Exam Previous Year Question Papers
FAQs: ECGC PO Previous Year Question Papers
Q1. मी ECGC PO मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मोफत कोठून डाउनलोड करू शकतो?
Ans: वरील लिंकवर क्लिक करून उमेदवार ECGC PO मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोल्यूशनसह डाउनलोड करू शकतात.
Q2. ECGC PO मागील वर्षाच्या परीक्षेची पातळी काय होती?
Ans: ECGC PO मागील परीक्षेची पातळी मध्यम ते कठीण होती.