Table of Contents
ECGC PO Syllabus and Exam Pattern 2022: ECGC released the notification for the recruitment of Probationary Officers in ECGC PO 2022. In this article we will see subject wise ECGC PO Syllabus 2022. Also we have provided the ECGC PO Exam Pattern.
ECGC PO Syllabus and Exam Pattern 2022 | |
Organization Name | Export Credit Guarantee Corporation of India (ECGC) |
Post Name | Probationary Officer |
Total Vacancies | 75 |
Starting Date | 21st March 2022 |
Closing Date | 20th April 2022 |
Application Mode | Online |
Category | Government Jobs |
Selection Process |
|
Headquarter | Mumbai |
Official Site | @ecgc.in |
ECGC PO Syllabus and Exam Pattern 2022
ECGC PO Syllabus and Exam Pattern 2022: ECGC ने ECGC PO Recruitment 2022 मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँकिंग परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक बँकिंग इच्छुकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. ECGC PO ची तयारी सुरू करण्याआधीची पहिली पायरी म्हणजे परीक्षेसाठी तपशीलवार अभ्यासक्रम आणि परीक्षेचा स्वरूप जाणून घेणे. या लेखात, आम्ही तपशीलवार ECGC PO Syllabus वर चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्ही परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम शोधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नये.
ECGC PO Recruitment 2022, Click here to check
ECGC PO Syllabus & Exam Pattern 2022 | अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
ECGC ने ECGC probationary officers साठी अधिकृत अधिसूचना जारी केली त्यामुळे जे उमेदवार या परीक्षेसाठी बसू इच्छित आहेत त्यांना ECGC PO 2022 या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप माहित असणे गरजेचे आहे. ECGC PO Exam, 29 मे 2022 रोजी घेतली जाईल, त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेच्या पद्धतींबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. ECGC PO Syllabus and Exam Pattern 2022 वर चर्चा करूया.
ECGC PO Syllabus 2022 | ECGC PO अभ्यासक्रम 2022
ECGC PO Syllabus | |
Subject | Topics Included |
Reasoning |
|
English Language |
|
Quantitative Aptitude |
|
Computer Knowledge |
|
General Awareness |
|
ECGC PO Exam Pattern 2022 Objective Test | ECGC PO परीक्षेचे स्वरूप
ECGC PO Exam Pattern हा अधिकृत अधिसूचना PDF नुसार, आणि 2022 परीक्षेच्या पॅटर्ननुसार ऑनलाइन लेखी परीक्षेत Objective test त्यानंतर descriptive test अशे दोन स्तर आहेत. उमेदवाराला किमान गुण मिळवून दोन्ही चाचण्या पूर्ण कराव्या लागतात आणि पात्रता प्राप्त करावी लागते. Objective test मध्ये पाच विभाग असतात: Reasoning Ability, General Awareness, Numerical Ability, Computer Knowledge, English language.
Section | No. of Questions | Maximum Marks | Time Duration |
Reasoning Ability | 50 | 50 | 40 minutes |
English Language | 40 | 40 | 30 minutes |
Computer Knowledge | 20 | 20 | 10 minutes |
General Awareness | 40 | 40 | 20 minutes |
Quantitative Aptitude | 50 | 50 | 40 minutes |
Total | 200 | 200 | 140 minutes |
- Objective test ला दिलेला पूर्ण वेळ संपल्यानंतर descriptive test सुरू होईल.
- Objective test मध्ये उमेदवारांना एकूण उपलब्ध पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडावा लागतो.
- उमेदवारांनी descriptive test साठी त्यांची उत्तरे संगणकावर ऑनलाइन टाइप करणे आवश्यक आहे.
- Objective test च्या प्रत्येक विभागात विभागीय वेळ असेल.
- उमेदवारांना Objective test मध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण मिळतील तर चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांचा दंड आकारला जाईल.
- निवड प्रक्रियेत पुढे जाण्यासाठी उमेदवारांना दोन्ही स्तरांवर ECGC PO कट ऑफ 2022 clear करावे लागेल.
ECGC PO Exam Pattern 2022: Description Paper
Objective test नंतर 40 मिनिटांची descriptive test होईल. descriptive test मध्ये 2 प्रश्न असतील- एकूण 40 गुणांसाठी निबंध आणि अचूक लेखन.
Activity | No. of questions | Marks | Time allotted |
Essay Writing | One out of two given options |
20 | 40 minutes for both questions together |
Precise Writing | One out of two given options |
20 |
ECGC PO Interview | ECGC PO मुलाखत
भरती प्रक्रियेचा हा अंतिम टप्पा असून लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखत फेरीसाठी बोलावले जाईल. या विभागात मिळालेले गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जातात.
ECGC PO Recruitment 2022 Selection Process | निवड प्रक्रिया
ECGC PO Recruitment 2022 द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी उमेदवारांची निवड पुढील टप्प्यात केली जाईल:
- Online Test ( Objective & Descriptive )
- Interview
ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीचे गुण अनुक्रमे 80:20 असतील. उमेदवार निवडण्यासाठी दोन्ही टप्प्यांसाठी पात्र असणे आवश्यक आहे.
Also check Syllabus of following exams:
FAQs: ECGC PO Syllabus & Exam Pattern 2022
Q1. ECGC PO 2022 मध्ये काही विभागीय वेळ आहे का?
उत्तर होय, ECGC PO 2022 परीक्षेत विभागीय वेळ आहे.
Q2. ECGC PO 2022 परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे का?
उत्तर होय! ECGC ने प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदासाठी 75 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत.
Q. ECGC PO Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख काय आहे?
Ans: ECGC PO Recruitment 2022 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 21 मार्च 2022 रोजी सुरू झाली आहे.
Q. ECGC PO Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याचे शेवटची तारीख काय आहे?
Ans: ECGC PO Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याचे शेवटची 20 एप्रिल 2022 आहे.