Marathi govt jobs   »   Latest Post   »   EMRS परीक्षेची तारीख 2023

EMRS परीक्षेची तारीख 2023 जाहीर, परीक्षेची तारीख तपासा

EMRS परीक्षेची तारीख 2023 जाहीर

EMRS परीक्षेची तारीख 2023 जाहीर: केंद्रीय विद्यालय संगठनने दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी EMRS परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली आहे. सदर परीक्षा ही दिनांक 16, 17, 23 आणि 24 डिसेंबर 2023 रोजी भारतातल्या 43 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) ने विविध संवर्गातील 4062 रिक्त पदांच्या भरतीसाठी EMRS भरती 2023 भरती जाहीर केली होती. एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती 2023 अंतर्गत प्राचार्य, पदवीधर शिक्षक (PGT), लेखापाल, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA) आणि प्रयोगशाळा परिचर या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. या लेखात EMRS परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे .

EMRS परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

एकलव्य मॉडल आवासीय विद्यालय येथे एकूण 4062 पदांची भरती होणार आहे. EMRS परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.

EMRS परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
क्षेणी लेटेस्ट पोस्ट 
संस्थेचे नाव एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS)
लेखाचे नाव EMRS परीक्षेची तारीख 2023
पदांची नावे
  • प्राचार्य, पदवीधर शिक्षक (PGT)
  • लेखापाल
  • ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA)
  • प्रयोगशाळा परिचर
एकूण रिक्त पदे 4062
अर्ज सुरु होण्याची तारीख 29 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023
परीक्षेची तारीख 16, 17, 23 आणि 24 डिसेंबर 2023
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्ट एजन्सी (NTA)
EMRS चे अधिकृत संकेतस्थळ www.itbpolice.nic.in

EMRS परीक्षेची तारीख 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

EMRS परीक्षेची तारीख 2023 दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली असून EMRS परीक्षेची तारीख 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

EMRS भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
EMRS भरती 2023 ची अधिसूचना 28 जून 2023
EMRS भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरवातीची तारीख 28 जून 2023
EMRS भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023
EMRS परीक्षेची तारीख 2023 16, 17, 23 आणि 24 डिसेंबर 2023
EMRS भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

EMRS परीक्षेची तारीख 2023 अधिकृत सूचना 

केंद्रीय विद्यालय संगठनने दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी EMRS परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली आहे. त्याबद्दलची अधिकृत सूचना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

EMRS परीक्षेची तारीख 2023 जाहीर, परीक्षेची तारीख तपासा_4.1
EMRS परीक्षेची तारीख 2023

EMRS भरती 2023 ची निवड प्रक्रिया

EMRS भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया पदानुसार खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव निवड प्रक्रिया
प्राचार्य लेखी परीक्षा व मुलाखत
पदवीधर शिक्षक (PGT) लेखी परीक्षा
लेखापाल लेखी परीक्षा
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) लेखी परीक्षा व टंकलेखन चाचणी
प्रयोगशाळा परिचर लेखी परीक्षा

 

ITBP भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

EMRS भरती 2023 शी निगडीत अन्य लेख 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

EMRS परीक्षेची तारीख 2023 कधी जाहीर झाली आहे?

EMRS परीक्षेची तारीख 2023 03 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे.

EMRS परीक्षा 2023 कधी होणार आहे?

EMRS परीक्षा 2023 16, 17, 23 आणि 24 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे?

EMRS परीक्षेची तारीख 2023 बद्दल माहिती मला कोठे मिळेल?

EMRS परीक्षेची तारीख 2023 बद्दल माहिती या लेखात दिली आहे.