Table of Contents
ESIC MTS Exam to be held in Marathi, Konkani, and English Language: In this article we will see the latest update about ESIC Recruitment 2022, Latest Update about ESIC MTS Exam Language.
ESIC MTS Exam to be held in Marathi, Konkani & English Language | ESIC MTS परीक्षा मराठी, कोंकणी आणि इंग्रजी भाषेत
ESIC MTS Exam to be held in Marathi, Konkani and English Language: कर्मचारी राज्य बीमा निगम (Employees’ State Insurance Corporation) ने ESIC च्या अधिकृत वेबसाइटवर विविध कार्यालयांसाठी ESIC Maharashtra 2022 ची notification 27 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केली होती. ESIC Recruitment 2022 ही UDC (अप्पर डिव्हिजन क्लर्क), स्टेनोग्राफर आणि MTS पदांसाठी होणार आहे. ESIC Recruitment 2022 मध्ये एकूण 3846 जागा आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील (ESIC Maharashtra Recruitment 2022) मुंबई circle साठी एकूण 594 जागा रिक्त आहेत. ESIC भरतीतील MTS पदांसाठी जी परीक्षा होणार आहे त्याचे माध्यम हे मराठी, कोंकणी आणि इंग्रजी (ESIC MTS Exam to be held in Marathi, Konkani & English Language) अश्या तिन्ही भाषेत होणार आहे. या update बद्दल ESIC ने 10 जानेवारी 2022 रोजी सूचना pdf जारी केले आहे. या सूचनेबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
ESIC MTS Exam Language Notice PDF | ESIC MTS परीक्षा भाषा सूचना PDF
ESIC MTS Exam Language Notice PDF: 27 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आलेल्या ESIC महाराष्ट्र रेकरूईटमेन्ट 2022 मध्ये MTS पदासाठी होणाऱ्या phase 1 आणि phase 2 च्या परीक्षा माध्यम (ESIC MTS Exam Language) बद्दल ESIC ने 10 जानेवारी 2022 रोजी सूचना PDF जाहीर केले आहे. ज्याप्रमाणे ESIC MTS पदासाठी होणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षा या प्रादेशिक भाषेत देखील होणार आहेत. म्हणजेच आता ESIC Maharashtra Recruitment 2022 अंतर्गत MTS पदासाठी होणारी पूर्व आणि मुख्य परीक्षा ही मराठी, कोंकणी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषेत होणार आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यातील MTS परीक्षा देखील त्या त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेत होणार आहे. ज्याचा सविस्तर तपशील खाली देण्यात आला आहे.
ESIC MTS Exam to be held in Regional Language
ESIC Maharashtra Recruitment 2021-22: Important Dates | ESIC महाराष्ट्र भरती 2022: महत्त्वाच्या तारखा
ESIC Maharashtra Recruitment 2021-22 Important Dates: ESIC ने UDC, MTS आणि MTS पदांसाठी ESIC Maharashtra Recruitment 2021-22 साठी सर्व महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर आणि मल्टी टास्किंग स्टाफसाठी ESIC Recruitment 2021 शी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखा उमेदवारांनी तपासल्या पाहिजेत.
ESIC Maharashtra Recruitment 2021: Important Dates | |
Events | Dates |
ESIC Recruitment 2021-22 | 28th December 2021 |
ESIC Online Application Starts | 15th January 2022 |
Last date to Apply Online | 15th February 2022 |
ESIC Admit Card 2022 | — |
ESIC Exam Date 2022 | — |
ESIC UDC Syllabus and Exam Pattern
ESIC UDC Salary and Job Profile 2022
ESIC MTS Syllabus 2022 and Exam Pattern
FAQs: ESIC MTS Exam to be held in Marathi, Konkani & English Language
Q1. ESIC Recruitment 2021 मध्ये किती जागा रिक्त आहेत?
Ans. ESIC Recruitment 2021 मध्ये 3846 जागा रिक्त आहेत
Q2. ESIC Recruitment 2021 महाराष्ट्र सर्कल साठी किती जागा रिक्त आहेत?
Ans. ESIC Recruitment 2021 महाराष्ट्र सर्कल साठी एकूण 594 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Q3. ESIC Recruitment 2021 महाराष्ट्र सर्कल साठी MTS च्या किती जागा रिक्त आहेत?
Ans. ESIC Recruitment 2021 महाराष्ट्र सर्कल साठी MTS च्या एकूण 258 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Q4. ESIC Recruitment 2021 महाराष्ट्र सर्कल मध्ये MTS परीक्षेचे माध्यम काय आहे?
Ans. ESIC Recruitment 2021 महाराष्ट्र सर्कल मध्ये MTS ची परीक्षा मराठी, कोंकणी आणि इंग्रजी भाषेत होणार आहे.