![Esteban Ocon wins Hungarian GP 2021 | एस्टेबान ओकॉन हंगेरियन जीपी 2021 चा विजेता](https://st.adda247.com/https://wpassets.adda247.com/wp-content/uploads/multisite/sites/5/2021/08/02065658/Esteban-ocon-with-the-2021-Hungarian-Grand-Prix-winners-trophy-1568x882.jpg)
Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
एस्टेबान ओकॉन हंगेरियन जीपी 2021 चा विजेता
फ्रान्सच्या एस्टेबान ओकॉनने (अल्पाइन-रेनॉल्ट) 01 ऑगस्ट 2021 रोजी हंगेरीच्या मोग्योरोड येथील हंगारोरिंग येथे आयोजित करण्यात आलेली हंगेरियन ग्रांप्री 2021 स्पर्धा जिंकली आहे. एस्टेबान ओकॉनसाठी हा पहिला फॉर्म्युला 1 विजय आहे. सेबेस्टियन वेटेल (अॅस्टन मार्टिन-मर्सिडीज/ जर्मनी) दुसऱ्या तर लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज/ग्रेट ब्रिटन) तिसऱ्या स्थानावर आले. हंगेरियन ग्रँड प्रिक्स 2021 फॉर्म्युला वन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची अकरावी फेरी होती.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो