युरोपियन अंतराळ संस्था 2030 साली शुक्र ग्रहावर पाठवणार ‘एन्व्हिजन मिशन’
शुक्र ग्रहाचा आतील गाभ्यापासून ते वातावरणापर्यंत सखोल अभ्यास करण्यासाठी युरोपियन अंतराळ संस्था स्वत:चे ‘एनव्हिजन (EnVision)’ नावाचे यान 2030 च्या सुरुवातीला ग्रहावर प्रक्षेपित करणार आहे.
उपक्रमाविषयी
- पृथ्वी आणि शुक्र दोघेही सूर्याच्या राहण्यायोग्य क्षेत्रात असतांना दोन्ही ग्रहांची जडणघडण एवढी भिन्न कशी याचा अभ्यास हे यान करणार आहे
- या उपक्रमासाठी भूपृष्टाचे छायाचित्रण आणि नकाशा तयार करण्यासाठी नासा रडार पुरवणार आहे
- एनव्हिजन अवकाशयान आपल्याबरोबर विविध उपकरणे घेऊन जाणार आहे ज्याचा वापर ग्रहाच्या वातावरणाचा आणि पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी तसेच वातावरणातील सूक्ष्म प्रमाणात असलेल्या वायुंचा अभ्यास करणे आणि पृष्ठभागाच्या रचनेचा अभ्यास करणे याकरिता होणार आहे
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची माहिती:
- युरोपियन अंतराळ संस्थेचे मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स
- स्थापना: 30 मे 1975
- मुख्य कार्यकारी अध्यक्ष: जोहानन- दित्रीच वार्नर
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi
App- Adda247 (मराठी भाषा)
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक