Marathi govt jobs   »   Exam Pattern   »   Exam Pattern of MPSC Group C...
Top Performing

Exam Pattern Of MPSC Group C Examination (Updated) | MPSC गट-क सेवा परीक्षेचे स्वरूप

Exam Pattern Of MPSC Group C Examination

Exam Pattern of MPSC Group C Exam: To score well in the MPSC Group C exam, it is very important to know the pattern of the exam. Only if we know the pattern of the exam, we can start the preparation properly. In this article, we will see MPSC Group C Exam Pattern, Exam Pattern of MPSC Group C Combine Prelims Exam and Mains Exam.

Exam Pattern Of MPSC Group C Examination: Overview

Candidates who wish to appear for the MPSC Group C Exam 2023 must be well aware of the MPSC Group C Exam Pattern 2023. Get an Overview of Exam Pattern Of MPSC Group C Examination in the table below.

Exam Pattern Of MPSC Group C Examination
Category Exam Pattern
Organization Name Maharashtra Public Service Commission (MPSC)
Exam Name MPSC Group C Exam 2023
Posts Name
  • Excise SI
  • Technical Assistant
  • Tax Assistant
  • Clerk-Typist
  • Assistant Motor Vehicle Inspector (AMVI)
Article Name Exam Pattern Of MPSC Group C Examination
Exam Pattern of Prelims and Mains Exam
Selection Process
  • MPSC MPSC Non-Gazetted Services Prelims Exam 2023 (Combined Prelims)
  • MPSC Group B and Group C Mains Exam (Separate Mains)
  • Typing Test (Only for Clerk Typist and Tax Assistant Posts)
Official Website of MPSC www.mpsc.gov.in

Exam Pattern of MPSC Group C Exam 2023

Exam Pattern of MPSC Group C Examination: महाराष्ट्र गट क, सेवा परीक्षा (MPSC Group C Exam) ही दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) अशा पाच पदांसाठी होते. जे उमेदवार परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी हा लेख संपूर्ण वाचवा जेणेकरून आपल्याला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा संयुक्त पेपर 1 आणि मुख्य परीक्षा 2 यांचे स्वरूप काय आहे याची सावितर माहिती मिळेल.

कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप माहित असणे अतंत्य गरजेचे असते. कारण परीक्षेचे स्वरूप माहित असेल तरच आपल्याला योग्य प्रकारे तयारीला सुरुवात करता येते. त्यामुळे चला आज आपण MPSC गट-क सेवा परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern of MPSC Group C Exam) पाहून योग्य अभ्यासाचे धोरण आखूयात.

pdpCourseImg
MPSC COMBINE MAINS 2023 ( CLERK & TYPIST ) 45D FASTRACK BATCH

Exam Pattern of MPSC Group C Combine Prelims | MPSC गट-क सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप

Exam Pattern of MPSC Group C Combine Prelims: सर्व महत्वाच्या परीक्षांप्रमाणे ही परीक्षासुद्धा दोन टप्प्यात घेतली जाते. म्हणजेच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) या या सर्व विभागातील पदांसाठी एकत्र पूर्व परीक्षा होते (Combine Prelims Exam). ह्या पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय सामान्य अध्ययन मध्ये येतात.

परीक्षेचे टप्पे :

1. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण

2. मुख्य परीक्षा 200 गुण (पेपर क्र.-1 संयुक्त व पेपर क्र.2 स्वतंत्र)

पूर्वपरीक्षेचे स्वरूप :

मराठी मध्ये:

विषयाचा संकेतांक: 1061

विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी
सामान्य क्षमता चाचणी 100 100 पदवी मराठी व इंग्रजी
एक तास

टीप: 

  • या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
  • वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच गणण्यात येईल व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.

In English:

Subject Code: 1061

Paper Questions  Marks   Level Medium Duration 

General Ability Test

100 100 Graduation Marathi & English 1 Hour

Note:

  • Papers are of objective multiple choice.
  • In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also, 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
  • If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
  • If a question remains unanswered, the negative score system will not apply.
  • While following the procedure as above, even if the sum of total final marks is in fractions, it will be calculated in fractions and further action will be taken on the basis of it.
pdpCourseImg
MPSC COMBINE MAINS 2023 ( CLERK & TYPIST ) 45D FASTRACK BATCH

MPSC Group C Mains Exam Pattern 2023 | MPSC गट क मुख्य परीक्षेचे स्वरूप

MPSC Non Gazetted Group B Mains Exam Pattern 2023: MPSC अराजपत्रित गट क मध्ये Industry Inspector (उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय), Excise SI (दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क), Technical Asst (तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय), Tax Assistant (कर सहाय्यक, गट-क), Clerk-Typist (लिपिक-टंकलेखक) आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) या पदांचा समावेश होतो यातील AMVI सोडून इतर पदांसाठी MPSC Non Gazetted Group C Mains Exam घेण्यात येणार आहे. यात दोन पेपर चा समावेश असून पहिल्या पेपर मध्ये इंग्लिश व मराठी भाषेचा समावेश होतो. दुसऱ्या पेपर मध्ये सामान्य अध्ययन व बुद्धिमता चाचणी या विषयांचा समावेश होतो. MPSC Non Gazetted Group C Mains Exam Pattern 2023 खालीलप्रमाणे आहे.

मराठी मध्ये:

पेपर क्रं व विषयाचा संकेतांक

विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी
पेपर 1 (1064) मराठी 50 50 बारावी मराठी एक तास
इंग्रजी 50 50 पदवी इंग्रजी
पेपर 2 (1065) सामान्य अध्ययन व बुद्धिमता चाचणी 100 100 पदवी मराठी व इंग्रजी एक तास
  • या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

In English:

Paper No. and Subject Code

Subject Marks Qtn. No. Level Medium Duration 
पेपर 1 (1064) मराठी 50 50 HSC मराठी One Hour
English 50 50 Degree English
पेपर 2 (1065) General Studies and Intelligence Test 100 100 Degree Marathi & English One Hour
  • Papers are of objective multiple choice.
  • In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also, 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
  • If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
  • If a question remains unanswered, the negative score system will not apply.

MPSC Non Gazetted Exam Pattern 2023 of AVMI Mains Exam 2023 | MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचे स्वरूप

MPSC Non Gazetted Exam Pattern 2023 of AVMI Mains Exam 2023: सहायक मोटार वाहन निरीक्षक (Assistant Motar Vehicle Inspector – AMVI) हे गट क संवर्गातील तांत्रिक पद असल्याने याची मुख्य परीक्षा वेगळी होणार आहे. यात यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी (Mechanical Engineering and Automotive Engineering) या विषयाचा समावेश आहे. सदर परीक्षेत एकूण 150 प्रश्न 300 गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत. सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.

मराठी मध्ये:

विषयाचा संकेतांक: 0024

विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी
यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी 150 300 पदविका इंग्रजी
दीड तास

टीप: 

  • या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
  • वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच गणण्यात येईल व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.

In English:

Subject Code: 0024

Paper Questions  Marks   Level Medium Duration 

Mechanical Engineering and Automotive Engineering

150 300 Diploma English One and Half Hours

Note:

  • Papers are of objective multiple choice.
  • In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also, 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
  • If more than one answer is given to a question, the answer to such question will be considered incorrect and 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for the answer to that question.
  • If a question remains unanswered, the negative score system will not apply.

MPSC Group C Syllabus 2023 (Prelims and Mains) | MPSC गट क परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

MPSC Group C Syllabus 2023 (Prelims and Mains): MPSC गट क परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 आपणास माहित असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. MPSC Group C Syllabus 2023 मुळे आपणास एकंदर परीक्षेचा आवाका आपल्याला लक्षात येतो. 05 डिसेंबर 2022 रोजी MPSC ने अद्यायावत MPSC गट क परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 जाहीर केला होता. MPSC गट क परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक

Sharing is caring!

Exam Pattern Of MPSC Group C Examination_5.1

FAQs

How many stages are there for excise sub-inspector examination?

There are 2 stages for excise sub-inspector examination.

How many stages are there for Clerk Typist Exam?

There are 2 stages for Clerk Typist Exam.

How many stages are there for MPSC Group-C Service Examination?

There are 2 stages for MPSC Group-C Service Examination.

What are the marks of MPSC Group-C Service Main Examination?

MPSC Group-C Service Main Examination is of 200 marks.