Marathi govt jobs   »   Study Materials   »   Father’s of Various Fields
Top Performing

Fathers of Various Fields, Check Complete List of Father’s of Various Fields, विविध क्षेत्रातील जनक

Father’s of Various Fields

Father’s of Various Fields: The Genius who invented or coined a term or venture for the very first time are remembered and regarded as Fathers of their inventions. Most of the Maharashtra competitive exams ask questions on Fathers of Various Fields. Fathers of Various Fields is an important topic in Static General Knowledge. The Father of various fields is given in this article.

Fathers of Various Fields
Category Study Material
Subject Static GK
Useful for All competitive exams
Name Father’s of Various Fields

Father’s of Various Fields | विविध क्षेत्रातील जनक

Father’s of Various Fields: महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेत हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण आहे? यासारखे प्रश्न विचारल्या जातात. या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे एडवर्ड टेलरने 1952 मध्ये हायड्रोजन बॉम्बचा शोध लावला आणि तो हायड्रोजन बॉम्बचा जनक म्हणून प्रसिद्ध आहे. यासाठी आपणास Father’s of Various Fields माहिती असायला हवे. Father’s of Various Fields हा विषय Static General Awareness मध्ये येतो. आगामी काळातील सरळ सेवा स्पर्धा परीक्षा जसे की, कृषी विभाग भरती 2023 राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, पशुसंवर्धन विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धापरीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक फार महत्वाचा आहे. आज या लेखात आपण विविध क्षेत्रातील जनक (Father’s of Various Fields) व भारतातील भारतातील विविध क्षेत्रांचे जनक (Father’s of Various Fields) यांची यादी दिली आहे.

Father of Various Fields (World) | जगातील विविध क्षेत्रातील जनक

Father of Various Fields (World): खालील तक्त्यात जगातील विविध क्षेत्रातील जनक (Father’s of Various Fields) दिले आहेत.

Father of Different Fields Names
Father of Economics / अर्थशास्त्राचे जनक Adam Smith / अँडम स्मिथ
Father of Modern Computer / Alan Turing / अँलन ट्युरिंग
Father of Relativity / सापेक्षतेचा जनक Albert Einstein / अल्बर्ट आईन्स्टाईन
Father of DNA Fingerprinting / डीएनए फिंगरप्रिंटिंगचे जनक Alec John Jeffreys / अँलेक जॉन जेफ्री
Father of Telephone / टेलिफोनचे जनक Alexander Graham Bell / अलेक्झांडर ग्रॅहम बेल
Father of Comic Books / कॉमिक बुक्सचे जनक Stan Lee (Father of Marvel Comics)Anant Pai (Father of Indian Comics) / स्टॅन ली (मार्वल कॉमिक्सचे जनक) अनंत पै (भारतीय कॉमिक्सचे जनक)
Father of Anatomy / शरीरशास्त्राचे जनक Andreas Vesalius / अँड्रियास वेसालिअस
Father of Modern Chemistry / आधुनिक रसायनशास्त्राचे जनक Antoine Lavoisier / अँटोइन लॅव्होइसियर
Father of Microbiology/Microscopy / मायक्रोबायोलॉजी/मायक्रोस्कोपीचे जनक Antonie Philips Van Leeuwenhoek / अँटोनी फिलिप्स व्हॅन लीउवेनहोक
Father of Comedy / कॉमेडीचे जनक Aristophanes / ऍरिस्टोफेन्स
Father of Biology/ Zoology/ Embryology/ Political Science / जीवशास्त्र/ प्राणीशास्त्र/ भ्रूणविज्ञान/ राज्यशास्त्राचे जनक Aristotle / ऍरिस्टॉटल
Father of Sociology / समाजशास्त्राचे जनक Auguste Comte / ऑगस्टे कॉम्टे
Father of Electricity / विजेचे जनक Benjamin Franklin / बेंजामिन फ्रँकलिन
Father of Paleobotany / पॅलेओबॉटनीचे जनक Adolphe-Theodore BrongniartBirbal Sahni (India) / अँडॉल्फ-थिओडोर ब्रॉन्गनियार्ट बिरबल साहनी (भारत)
Father of Modern Biochemistry / आधुनिक बायोकेमिस्ट्रीचे जनक Carl Alexander Neuberg / कार्ल अलेक्झांडर न्यूबर्ग
Father of Classification/ Father of Taxonomy / वर्गीकरणाचे जनक Carl Linnaeus / कार्ल लिनियस
Father of Computer / संगणकाचे जनक Charles Babbage / चार्ल्स बॅबेज
Father of Evolution / उत्क्रांतीचा जनक Charles Darwin / चार्ल्स डार्विन
Father of Physiology / शरीरशास्त्राचे जनक Claude Bernard / क्लॉड बर्नार्ड
Father of Modern Cinema / आधुनिक चित्रपटसृष्टीचे जनक David Wark Griffith / डेव्हिड वार्क ग्रिफिथ
Father of Ayurveda / आयुर्वेदाचे जनक Dhanwantari / धन्वंतरी
Father of Periodic Table / नियतकालिक सारणीचे जनक Dmitri Mendeleev / दिमित्री मेंडेलीव्ह
Father of Vaccination/ Father of immunology / लसीकरणाचे जनक Edward Jenner / एडवर्ड जेनर
Father of Biodiversity / जैवविविधतेचे जनक Edward O Wilson / एडवर्ड ओ विल्सन
Father of Hydrogen Bomb / हायड्रोजन बॉम्बचे जनक Edward Teller / एडवर्ड टेलर
Father of Geography / भूगोलाचे जनक Eratosthenes / इराटोस्थेनिस
Father of Modern Ecology / आधुनिक पर्यावरणशास्त्राचे जन Eugene P. Odum / यूजीन पी. ओडम
Father of Humanism / मानवतावादाचे जनक Francesco Petrarca / फ्रान्सिस्को पेट्रार्का
Father of Eugenics / युजेनिक्सचे जनक Francis Galton / फ्रान्सिस गॅल्टन
Father of Scientific Management / वैज्ञानिक व्यवस्थापनाचे जनक Frederick Winslow Taylor / फ्रेडरिक विन्सलो टेलर
Father of Gene Therapy / जीन थेरपीचे जनक French Anderson / फ्रेंच अँडरसन
Father of Modern Physics / आधुनिक भौतिकशास्त्राचे जनक Galileo Galilei / गॅलिलिओ गॅलीली
Father of English Poetry / इंग्रजी कवितेचे जनक Geoffrey Chaucer / जेफ्री चॉसर
Father of Computer Science / संगणकशास्त्राचे जनक George Boole and Alan Turing / जॉर्ज बूले आणि अॅलन ट्युरिंग
Father of Aviation / विमानचालनाचे जनक George Cayley / जॉर्ज
Father of Railways / रेल्वेचे जनक George Stephenson / जॉर्ज स्टीफनसन
Father of Genetics / जेनेटिक्सचे जनक Gregor Mendel / ग्रेगर मेंडेल
Father of Homeopathy / होमिओपॅथीचे जनक Heinemann / हेनेमन
Father of History / इतिहासाचे जनक Herodotus / हेरोडोटस
Father of Western Medicine/Modern Medicine / आधुनिक औषधाचे जनक Hippocrates / हिपोक्रेट्स
Father of Blue Revolution / निळ्या क्रांतीचे जनक Hiralal Chaudhari / हिरालाल चौधरी
Father of Mutation theory / उत्परिवर्तन सिद्धांताचे जनक Hugo De Vries / ह्यूगो डी व्रीज
Father of Architecture / आर्किटेक्चरचे जनक Imhotep / इमहोटेप
Father of Classical mechanics /  शास्त्रीय यांत्रिकीचे जनक Isaac Newton / आयझॅक न्युटन
Father of Atom Bomb / अणुबॉम्बचे जनक J. Robert Oppenheimer / जे. रॉबर्ट ओपेनहायमर
Father of Modern Geology / आधुनिक भूविज्ञानाचे जनक James Hutton / जेम्स हटन
Father of the American Constitution / अमेरिकन राज्यघटनेचे जनक James Madison / जेम्स मॅडिसन
Father of Geography / भूगोलाचे जनक James Rennell / जेम्स रेनेल
Father of Modern Education / आधुनिक शिक्षणाचे जनक John Amos Comenius / जॉन आमोस कोमेनियस
Father of Modern Democracy / आधुनिक लोकशाहीचे जनक John Locke / जॉन लॉक
Father of Artificial Intelligence / आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक John Mccarthy / जॉन मॅककार्थी
Father of Robotics / रोबोटिक्सचे जनक Joseph F. Engelberger / जोसेफ एफ. एंजेलबर्गर
Father of Biotechnology / जैवतंत्रज्ञानाचे जनक Karl Ereky / कार्ल एरेकी
Father of Blood Groups / रक्तगटांचे जनक Karl Landsteiner / कार्ल लँडस्टेनर
Father of Bacteriology / बॅक्टेरियोलॉजीचे जनक Louis Pasteur / लुई पाश्चर
Father of Nuclear Science / अणुविज्ञानाचे जनक Marie Curie and Pierre Curie / मेरी क्युरी आणि पियरे क्युरी
Father of Mobile Phone / मोबाईल फोनचे जनक Martin Cooper / मार्टिन कूपर
Father of Quantum mechanics / क्वांटम मेकॅनिक्सचे जनक Max Planck / मॅक्स प्लँक
Father of Electronics / इलेक्ट्रॉनिक्सचे जनक Michael Faraday / मायकेल फॅरेडे
Father of Television / दूरदर्शनचे जनक Philo Farnsworth / फिलो फारन्सवर्थ
Father of Modern Olympic / आधुनिक ऑलिम्पिकचे जनक Pierre De Coubertin / स्टोन कौबर्टिन
Father of Modern Dentistry / आधुनिक दंतचिकित्साचे जनक Pierre Fauchard / पियरे फॉचार्ड
Father of Email / ईमेलचे जनक Ray Tomlinson / रे टॉमलिन्सन
Father of Philosophy / तत्त्वज्ञानाचे जनक Rene Descartes / रेने डेकार्टेस
Father of Nanotechnology / नॅनोटेक्नॉलॉजीचे जनक Richard Smalley / रिचर्ड स्मॅली
Father of Cytology / सायटोलॉजीचे जनक Robert Hooke / रॉबर्ट हुक
Father of New France / न्यू फ्रान्सचे जनक Samuel de Champlain / सॅम्युअल चॅम्पलेन
Father of Psychology / मानसशास्त्राचे जनक Sigmund Freud / सिग्मंड फ्रायड
Father of Plastic Surgery / प्लास्टिक सर्जरीचे जनक Sir Harold Gillies / सर हॅरॉल्ड गिलीज
Father of Civil Engineering / स्थापत्य अभियांत्रिकीचे जनक John SmeatonSir Mokshagundam Visvesvaraya (India) / जॉन स्मेटन सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
Father of Air Force / हवाई दलाचे जनक Subroto Mukerjee (IAF) / सुब्रतो मुखर्जी
Father of Surgery / शस्त्रक्रियेचे जनक Sushruta / सुश्रुत
Father of Botany / वनस्पतिशास्त्राचे जनक Theophrastus / थिओफ्रास्टस
Father of Endocrinology / एंडोक्राइनोलॉजीचे जनक Thomas Addison / थॉमस एडिसन
Father of White Revolution / श्वेतक्रांतीचे जनक Verghese Kurien / वर्गीस कुरियन
Father of Space Program / अंतराळ कार्यक्रमाचे जनक Vikram Sarabhai / विक्रम साराभाई
Father of Pentium Chip / पेंटियम चिपचे जन Vinod Dham / विनोद धाम
Father of Internet / इंटरनेटचे जन Vint Cerf / वॉल्टर चान्सी कॅम्प
Father of American Football / अमेरिकन फुटबॉलचे जनक Walter Chauncey Camp /
Father of Psychology / मानसशास्त्राचे जनक Wilhelm Wundt / विल्हेल्म वुंड
Father of Blood Circulation / रक्ताभिसरणाचे जनक William Harvey / विल्यम हार्वे

Get Complete List Of Missiles Of India

Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

Father’s of Various Fields in India | भारतातील विविध क्षेत्रांचे जनक

Father of Various Fields in India: भारतातील विविध क्षेत्रांचे जनक (Father’s of Various Fields) खालीलप्रमाणे आहेत.

Father of different fields Name
Father of the Nation / भारताचे राष्ट्रपिता Mahatma Gandhi / महात्मा गांधी
Father of the Republic of India / भारतीय प्रजासत्ताकाचे जनक B. R. Ambedkar / बाबासाहेब आंबेडकर
Father of modern India / आधुनिक भारताचे जनक Raja Ram Mohan Roy / राजा राम मोहन रॉय
Father of Linguistic Democracy / भाषिक लोकशाहीचे जनक Potti Sreeramulu / पोटी श्रीरामुलू
Father Of Hindutva / हिंदुत्वाचे जनक Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar / स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर
Father of Modern Economics / आधुनिक अर्थशास्त्राचे जनक Mahadev Govind Ranade / महादेव गोविंद रानडे
Father of Nuclear/Atomic Program / अणु कार्यक्रमाचे जनक Homi J. Bhabha / होमी जे. भाभा
Father of Space Program / अंतराळ कार्यक्रमाचे जनक Vikram Sarabhai / विक्रम साराभाई
Father of Missile Program / क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जन A. P. J. Abdul Kalam / एपीजे अब्दुल कलाम
Father of Comic Books / कॉमिक बुक्सचे जनक Anant Pai / अनंत पै
Father of Geography / भूगोलाचे जनक James Rennell (1742-1830) / जेम्स रेनेल
Father of Cinema / चित्रपटसृष्टीचे जनक Dadasaheb Phalke (Dhundiraj Govind Phalke) / दादासाहेब फाळके
Father of Peasant Movement / शेतकरी चळवळीचे जनक N. G. Ranga (Gogineni Ranga Nayukulu) / गोगीनेनी रंगा नायकुलू
Father of Hybrid Sorghum / संकरित ज्वारीचे जनक Neelamraju Ganga Prasada Rao / नीलमराजू गंगा प्रसाद राव
Father of Paleobotany / पॅलेओबॉटनीचे जनक Birbal Sahni / बिरबल सहानी
Father of Blue Revolution / निळ्या क्रांतीचे जनक Dr. Arun Krishnan and Hiralal Chaudhari / डॉ. अरुण कृष्णन आणि हरीलाल चौधरी
Father of Green Revolution / हरितक्रांतीचे जनक M. S. Swaminathan (Mankombu Sambasivan Swaminathan) / मनकोम्बू सांबशिवन स्वामीनाथन
Father of Wheat Revolution / गहू क्रांतीचे जनक Dilbagh Singh Athwal / दिलबाग सिंग अठवाल
Father of White Revolution / श्वेतक्रांतीचे जनक Verghese Kurien / वर्गीस कुरियन
Father of Veterinary Science / पशुवैद्यकीय शास्त्राचे जनक Shalihotra / शालिहोत्र
Father of Civil Aviation / नागरी विमानचालनाचे जनक J. R. D. Tata (Jehangir Ratanji Dadabhoy Tata) / जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा
Father of Air Force / हवाई दलाचे जनक Subroto Mukerjee / सुब्रतो मुखर्जी
Father Of Indian Navy / भारतीय नौदलाचे जनक Chhatrapati Shivaji Maharaj / छत्रपती शिवाजी महाराज
Father of Civil Engineering / स्थापत्य अभियांत्रिकीचे जनक Sir Mokshagundam Vishweshvaraiah / सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
Father of Surgery / शस्त्रक्रियेचे जनक Sushruta / सुश्रुत
Father of Pink Revolution / गुलाबी क्रांतीचे जनक Durgesh Patel / दुर्गेश पटेल
Mother of Silver Revolution / रौप्य क्रांतीची जननी Indira Gandhi /  इंदिरा गांधी
Father of Gold Revolution / सुवर्ण क्रांतीची जननी Nirpakh Tutaj / निरपाख तुलज
Father of Yellow Revolution / पिवळ्या क्रांतीचे जनक Sam Pitroda / सॅम पित्रोदा
Father of Red Revolution / लाल क्रांतीचे जनक Vishal Tewari / विशाल तीवार्री
Father of the Indian seeds industry / भारतीय बियाणे उद्योगाचे जनक B. R. Barwale / बी.आर.बारवाले
World Health Organization (WHO)
Adda247 Marathi Telegram

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, कृषी विभाग भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, वन विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

लेखाचे नाव लिंक
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023)
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK
Maharashtra Mahapack

Sharing is caring!

Fathers of Various Fields, Check Complete List of Father's of Various Fields_6.1

FAQs

Who is Known as father of Indian Airforce?

Mr. Subroto Mukhrjee is known as the father of the Indian Airforce.

Who is Known as Father of Indian Navy?

Shivaji Maharaj is known as the father of the Indian Navy

Who is Known as Father of Indian Army?

Major Stringer Lawrence is known as father of Indian Army.

Who is known as Father of Ancient Science ?

Thales is known as the father of Ancient Science.