श्याम श्रीनिवासन यांची फेडरल बँकेच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पुनर्नियुक्ती करण्यास आरबीआयने मान्यता दिली
फेडरल बँकेच्या भागधारकांनी श्याम श्रीनिवासन यांना पुन्हा तीन वर्षांच्या कालावधीसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यांचा नवीन कार्यकाळ 23 सप्टेंबर 2021 पासून ते 22 सप्टेंबर 2024 पर्यंत असेल. श्रीनिवासन यांनी 2010 मध्ये फेडरल बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- फेडरल बँक मुख्यालय: अलुवा, केरळ
- फेडरल बँक संस्थापक: के.पी. हॉर्मिस
- फेडरल बँक स्थापना: 23 एप्रिल 1931
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा