Table of Contents
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ?
सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील ही अत्यंत मुद्देसूद सिरीज आहे. पाठ्यपुस्तक अभ्यास प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि महत्वाची भूमिका बजावत असतात.जर विद्यार्थ्याला आपल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करायची असेल, तर आपल्याला शाळेनंतर स्वत: चा अभ्यास देखील सुरू करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यास करण्यासाठी ADDA 247 खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज घेऊन आलो आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ADDA247 च्या माध्यमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड विशेष सिरीज नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. या सिरीज मधून संपूर्ण परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज उपयुक्त तसेच यशदायक ठरेल व याने तुमचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास नक्कीच बळ मिळेल. चला तर मग आजचा टॉपिक अभ्यासूया.
Title | अँप लिंक | वेब लिंक |
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | लिंक | लिंक |
स्त्रीवादी इतिहास लेखन
- एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे.
- त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातिव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले.
- सन १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेले ‘स्त्रीपुरुष तुलना‘ हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.
- सन १८८८ मध्ये पंडिता रमाबाई यांचे ‘द हाय कास्ट हिंदु वुमन‘ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
- स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक,त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते.
ताराबाई शिंदे
- अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या ‘क्रॉसिंग थ्रेशोल्डस् : फेमिनिस्ट एस्सेज इन सोशल हिस्टरी’ या पुस्तकाचा उल्लेख करता येईल.
- त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत.
- महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. ‘रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर : रिडिंग दलित वुमेन्स् टेस्टिमोनीज‘
- यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज | Maharashtra State Board Series
टॉपिक | संदर्भ | अँप लिंक | वेब लिंक |
वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव | 11 वी इतिहास (जुने) | लिंक | लिंक |
भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग | 10 वी भूगोल | लिंक | लिंक |
राजकीय पक्ष | 10 वी इतिहास व राज्यशास्त्र | लिंक | लिंक |
महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ | 11 वी इतिहास (जुने) | लिंक | लिंक |
वनस्पतींचे वर्गीकरण | 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान | लिंक | लिंक |
भारतातील नद्या | 10 वी भूगोल | लिंक | लिंक |
भूमिगत चळवळ व प्रतिसरकारांची स्थापना | 8 वी इतिहास | लिंक | लिंक |
परिचय शास्त्रज्ञांचा | 9 वी व 10 वी विज्ञान | लिंक | लिंक |