Marathi govt jobs   »   Finance Ministry puts on hold IBPS...

Finance Ministry puts on hold IBPS Clerk Exam in lieu of Regional Language | प्रादेशिक भाषांमुळे अर्थ मंत्रालयाने IBPS Clerk परीक्षेचे नोंदणी तात्पुरती थांबवली

Finance Ministry puts on hold IBPS Clerk Exam in lieu of Regional Language | प्रादेशिक भाषांमुळे अर्थ मंत्रालयाने IBPS Clerk परीक्षेचे नोंदणी तात्पुरती थांबवली_2.1

प्रादेशिक भाषांमुळे अर्थ मंत्रालयाने IBPS Clerk परीक्षेचे नोंदणी तात्पुरती थांबवली

IBPS Clerk अधिसूचना 2021 क्लेरिकल कॅडर पदासाठी 11 जुलै 2021 रोजी अधिकृत वेबसाइट @ibps.in वर जाहीर केले होते. यावर्षी 5830 रिक्त पदे जाहीर करण्यात आले असून एकूण 799 पदे महाराषट्रात रिक्त आहेत. महाराष्ट्रातील या रिक्त पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

IBPS Clerk 2021 अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

IBPS Clerk ऑनलाइन अर्ज लिंक 12 जुलै रोजी सक्रिय झाले होते. परंतु आता ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया तात्पुरती थांबविण्यात आली आहे. ज्याचे कारण ही परीक्षा प्रादेशिक भाषेत घेत नसल्याचे आहे. IBPS Clerk 2020 प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2021 मध्ये दोन भाषांमध्ये म्हणजेच इंग्रजी आणि हिंदीमध्ये घेण्यात येणार होती. प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यात येत नसल्यामुळे आता वित्त मंत्रालयाने (एफएम) IBPS Clerk 2021 च्या ऑनलाईन नोंदणीवर रोख घातला आहे. प्रादेशिक भाषांमधील चाचण्या घेण्याबाबत अंतिम मत होईपर्यंत एफएमने IBPS Clerk परीक्षा होल्ड केली आहे. IBPS नेही याची पुष्टी केली आहे. IBPS वेबसाइटवर एक संदेश दर्शविला जात आहे ज्यात असे म्हटले आहे की ऑनलाईन नोंदणी तात्पुरते थांबवली आहे.

Finance Ministry puts on hold IBPS Clerk Exam in lieu of Regional Language | प्रादेशिक भाषांमुळे अर्थ मंत्रालयाने IBPS Clerk परीक्षेचे नोंदणी तात्पुरती थांबवली_3.1

IBPS Clerk 2021 अभ्यासक्रम: प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षेचा विषय निहाय अभ्यासक्रम

IBPS Clerk 2021: सॅलरी, जॉब प्रोफाइल आणि प्रोमोशन्स

याचा अर्थ असा आहे की आता IBPS RRB सारखे IBPS Clerk सुद्धा प्रादेशिक भाषांमध्ये मध्ये घेण्यात येतील. म्हणजेच महाराष्ट्रतील 799 पदांसाठी होणारी IBPS Clerk परीक्षा आता मराठी भाषेत उपलब्ध असेल. IBPS Clerk ची तयारी करणाऱ्या इच्छुकांनी घाबरू नये कारण परीक्षा अजिबात रद्द केलेली नाही आहे. IBPS आणि FM परीक्षेच्या भाषेचा निर्णय घेईपर्यंत ऑनलाईन नोंदणी फक्त थांबवली आहे. अर्थ मंत्रालयानेही या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी एक समिती बनविली आहे. ही समिती 15 दिवसात आपल्या शिफारसी देईल. तर तुमची तयारी थांबवू नका. लवकरच हा निर्णय आपल्या समोर येईल.

IBPS Clerk मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका PDFs सोल्यूशनसह

IBPS Clerk व PO फाउंडेशन बॅच

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

adda247

Sharing is caring!

Finance Ministry puts on hold IBPS Clerk Exam in lieu of Regional Language | प्रादेशिक भाषांमुळे अर्थ मंत्रालयाने IBPS Clerk परीक्षेचे नोंदणी तात्पुरती थांबवली_5.1