Marathi govt jobs   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल 4 जून नंतर जाहीर होणार

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल 2024

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल 2024: दि 24 मे 2024 रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकालाचे प्रसिद्धीपत्रक 2024 जाहीर झाले आहे.अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा ही 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पार पडली. प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच दिनांक 04 जून,2024 नंतर घोषित केला जाईल. या लेखात आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल 2024: विहंगावलोकन 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट 
विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
भरतीचे नाव

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

पदांची नावे पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक
परीक्षेची तारीख 26 ते 29 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahafood.gov.in/

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल 2024 अधिकृत सूचना 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल 4 जून नंतर जाहीर होणार_3.1

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसूचना 12 डिसेंबर 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 13 डिसेंबर 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 डिसेंबर 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024

21 फेब्रुवारी 2024

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख 26 ते 29 फेब्रुवारी 2024
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 परीक्षा निकाल तारीख 4 जून नंतर 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: वेतनश्रेणी 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
पुरवठा निरीक्षक S-10 :29200-92300
उच्चस्तर लिपिक S-8 :25500-81100

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल कधी जाहीर होणार आहे?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल 4 जून नंतर जाहीर होणार आहे.