Table of Contents
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या : महाराष्ट्रातील नद्यांचा (Rivers in Maharashtra) उगम कुठे होतो, महाराष्ट्रातील नद्यांची लांबी किती आहे, त्यांचे क्षेत्र किती आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत. ही सर्व महत्वाची माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील नदीखोऱ्यांचा क्षेत्रानुसार उतरता क्रम :
- गोदावरी
- भीमा
- वर्धा
- वैनगंगा
- तापी
- कृष्णा
नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे
- मुळा-मुठा – पुणे
- भीमा – राजगुरुनगर, पंढरपूर
- प्रवरा – संगमनेर, नेवासे
- पंचगंगा – कोल्हापूर
- कयाधू – हिंगोली
- सीना – अहमदनगर
- धाम – पवनार
- इंद्रायणी – देहू , आळंदी
- इरई – चंद्रपूर
- पांझरा – धुळे
- तापी – भुसावळ
- वशिष्ठी – चिपळूण
- कऱ्हा – जेजुरी बारामती
- नाग – नागपूर
- गोदावरी – नाशिक, पैठण, कोपरगाव
- कुंडलिका नदी – रोहा
- कृष्णा – औदुंबर, नरसोबाची वाडी
- मीना नदी – नारायणगाव
- सिंधफणा – माजलगाव
नद्यांचा संगम व तेथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे
- प्रवरा-मुळा – नेवासा, अहमदनगर
- कृष्णा-कोयना – कराड (प्रीतिसंगम)
- तापी-पूर्णा – चांगदेव, जळगाव
- कृष्णा-येरळा – ब्रह्मनाळ, सांगली
- कृष्णा-वारणा – हरिपूर, सांगली
- तापी-गोमाई – प्रकाशे, नंदूरबार
- तापी-पांझरा – मुडावद, धुळे जिल्हा
- गोदावरी-प्रवरा – टोके, अहमदनगर जिल्हा
- भीमा व मुळा-मुठा – वाळकी, पुणे जिल्हा
- कृष्णा-पंचगंगा – नरसोबाची वाडी, कोल्हापूर
- गोदावरी-प्राणहिता – सिरोंचा, गडचिरोली
- वारणा-मोरणा – मांगले, सांगली
- कृष्णा-वेण्णा – माहुली, सातारा
- कृष्णा-भिमा – रायचूर
- वेण्णा-वर्धा – सावंगी, वर्धा
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.