Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम

वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर, भरतीप्रक्रियेचे पुढील टप्पे तपासा

वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर

वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर : महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. या आधी वन विभागाने वनरक्षक पद वगळता इतर सर्व पदांचे निकाल जाहीर केले आहेत. वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम सुचनेमध्ये पदनिहाय कागदपत्र पडताळणी, नियुक्ती व पुढचा टप्पा इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. या लेखात आपण वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम बद्दल सविस्तर माहिती पाहूया.

वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम : विहंगावलोकन

वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला आहे. वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम : विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

वन विभाग भरती 2023

लेखाचे नाव वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम
पदांची नावे
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • सर्व्हेक्षक
  • लेखापाल
  • वनरक्षक
एकूण रिक्त पदे

2417

वन विभाग परीक्षेची तारीख 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वन विभाग उत्तरतालिका 2023 22 ऑक्टोबर 2023
वन विभाग निकाल तारीख 2023 22 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम आणि इतर महत्वाच्या तारखा

वन विभागांतर्गत 08 संवर्गामधील एकूण 2417 पदांकरिता वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून पदभरतीचे उर्वरित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
वन विभाग भरती 2023 अधिसूचना 08 जून 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 25 जुलै 2023
वन विभाग परीक्षा 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वन विभाग उत्तरतालिका 2023 (प्रथम) 11 सप्टेंबर 2023
वन विभाग उत्तरतालिका 2023 (अंतिम) 22 ऑक्टोबर 2023
वन विभाग निकाल 2023 22 नोव्हेंबर 2023
वन विभाग शारीरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी लवकरच जाहीर करण्यात येईल
वन विभाग अंतिम निवड सूची 30 जानेवारी 2024 (नियोजित वेळापत्रकानुसार)

वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम सूचना PDF

महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

भरतीप्रक्रिये बाबत पदनिहाय पुढील टप्पे

उमेदवार भरतीप्रक्रिये बाबत पदनिहाय पुढील टप्पे खालील तक्त्यात तपासू शकतात.

राज्यस्तरीय पदे 

  • लघुलेखक (उच्चश्रेणी) व लघुलेखक (निम्नश्रेणी)
अ.क्र. कार्यवाहीचा तपशील  कालमर्यादा 
1 45% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी व व्यावसायिक चाचणी घेणे 31 डिसेंबर 2023
2 लेखी परीक्षेचे गुण व व्यावसायिक परीक्षेचे गुण एकत्रित करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 15 जानेवारी 2024
3 अंतिम निवड सूची प्रसिद्ध करणे 30 जानेवारी 2024
4 नियुक्ती आदेश देणे 28 फेब्रुवारी 2024
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आणि कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
अ.क्र. कार्यवाहीचा तपशील  कालमर्यादा 
1 45% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी करणे 31 डिसेंबर 2023
2 अंतिम निवड सूची प्रसिद्ध करणे 30 जानेवारी 2024
3 नियुक्ती आदेश देणे 28 फेब्रुवारी 2024

प्रादेशिकस्तरीय पदे 

  • लेखापाल
अ.क्र. कार्यवाहीचा तपशील  कालमर्यादा 
1 45% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी करणे 31 डिसेंबर 2023
2 अंतिम निवड सूची प्रसिद्ध करणे 30 जानेवारी 2024
3 नियुक्ती आदेश देणे 28 फेब्रुवारी 2024
  • सर्व्हेक्षक
अ.क्र. कार्यवाहीचा तपशील  कालमर्यादा 
1 45% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी व व्यावसायिक चाचणी घेणे 31 डिसेंबर 2023
2 लेखी परीक्षेचे गुण व व्यावसायिक परीक्षेचे गुण एकत्रित करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 15 जानेवारी 2024
3 अंतिम निवड सूची प्रसिद्ध करणे 30 जानेवारी 2024
4 नियुक्ती आदेश देणे 28 फेब्रुवारी 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम कधी जाहीर झाला?

वन विभाग भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम 22 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

वन विभाग भरतीसाठी कागदपत्र तपासणी कधी होणार आहे?

वन विभाग भरतीसाठी कागदपत्र तपासणी 31 डिसेंबर 2023 रोजी अपेक्षित आहे.