Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक

वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक, फुल लेन्थ मॉक सोडवून आपली तयारी तपासा

वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक

वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक: महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 25 जुलै 2023 रोजी वन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. वन विभागाने जाहीर केल्याप्रमाणे वन विभाग परीक्षा 2023 ही 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. वन विभाग  भरती 2023 मधील सर्वात जास्त रिक्त संख्या असलेले पद म्हणजे वनरक्षक आहे. परीक्षेच्या अगोदर सराव करणे आवश्यक आहे यासाठी अड्डा247 आपल्यासाठी वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक घेऊन येत आहे. ही वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक सोडवून आपण आपल्या अभ्यासाची तयारी तपासू शकता. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून

वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक: विहंगावलोकन 

अड्डा247 मराठीने आपल्यासाठी वनरक्षक फुल लेन्थ मॉक लाँच केली आहे. या मॉक सोडवून संपूर्ण महाराष्ट्रातील आपली रँक तपासा.

वन विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

वन विभाग भरती 2023

लेखाचे नाव

वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक

 पदाचे नाव

वनरक्षक

वन विभाग परीक्षेची तारीख 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक लिंक सक्रीय
एकूण गुण 120
एकूण प्रश्न 60
वेळ 02 तास

वनरक्षक परीक्षेचे स्वरूप 2023

वनरक्षक पदासाठी एकूण 120 गुणांची परीक्षा असून या परीक्षेत एकूण 60 प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला 2 गुण) असणार आहेत. ही स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत मराठी, इंग्रगी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या चार विषयांचा समावेश आहे. खालील तक्त्यामध्ये वनरक्षक परीक्षेचे स्वरूप 2023 देण्यात आले आहे.

Van Vibhag Exam Pattern 2023 for Forest Guard (वनरक्षक)
अ. क्र. (Sr. No.) विषय (Subject) प्रश्न संख्या (Ques. No) गुण (Marks) भाषा (Langauge) एकूण वेळ (Total Time)
1 मराठी भाषा (Marathi Language) 15 30 मराठी 120 मिनिटे (2 Hours)
2 इंग्रजी भाषा (English Language) 15 30 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान (General Knowledge) 15 30 मराठी / इंग्रजी
बौद्धिक चाचणी (Quant & Reasoning Ability) 15 30 मराठी / इंग्रजी
एकूण 60 120
  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इ. बाबींचा अंतर्भाव राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. 45% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • परीक्षेत Negative Marking बद्दल अद्याप माहिती प्राप्त नाही.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक लिंक

वनरक्षक पदासाठी अड्डा247 मराठी ने फुल लेन्थ मॉक लाँच केली आहे. अड्डा247 मराठीच्या अँप वर जाऊन आपण तेथे वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक सोडवू शकता. ही मॉक वन विभागाच्या नवीन अभ्यासक्रमावार आधारित आहे. परीक्षेच्या अगोदर वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक सोडवून आपण संपूर्ण महाराष्ट्रात आपली रँक तपासू शकता. सोबतच कोणते टॉपिक वाचावे याबद्दल सुद्धा माहिती मिळवू शकता. वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वनरक्षक फ्री फुल लेन्थ मॉक लिंक

मॉकची तारीख: 27 जुलै 2023

मॉकची वेळ: सायंकाळी 05 पासून

वन विभाग अभ्यासक्रम 2023

वन विभाग अभ्यासक्रम 2023: वन विभाग परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला वन विभाग अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. वन विभागाच्या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. वन विभाग अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग अभ्यासक्रम 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग भरती परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247
वन विभाग टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

अड्डा247 मराठीने वनरक्षक फ्री फुल लेन्थ टेस्ट लाँच केली आहे का?

होय, अड्डा247 मराठीने वनरक्षक फ्री फुल लेन्थ टेस्ट लाँच केली आहे

वनरक्षक फ्री फुल लेन्थ टेस्ट सोडवण्याचा फायदा काय आहे?

वनरक्षक फ्री फुल लेन्थ टेस्ट ही अद्यायावर अभ्यासक्रमावर आधारित आहे. परीक्षेच्या अगोदर वनरक्षक फ्री फुल लेन्थ टेस्ट सोडवल्यास उमेदवारास आपल्या अभ्यासाच्या तयारीची कल्पना येईल.

वनरक्षक फ्री फुल लेन्थ टेस्टची लिंक मला कोठे मिळेल?

वनरक्षक फ्री फुल लेन्थ टेस्टची लिंक या लेखात प्रदान करण्यात आली आहे.