Table of Contents
IBPS PO मुख्य परीक्षा 2022 साठी GA कॅप्सूल
IBPS PO मुख्य परीक्षा 2022 ही 26 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. ज्या उमदेवारांनी IBPS PO संयुक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण केलीय आहे. ते IBPS PO मुख्य परीक्षा 2022 देऊ शकणार आहेत. मुख्य परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी उमेदवारांनी कठोर अभ्यास करणे आवश्यक आहे. सामान्य जागरूकता (GA) हा एक विभाग आहे ज्यामध्ये उमेदवार चांगले गुण मिळवू शकतात आणि मुख्य परीक्षेत चांगले एकूण गुण मिळवू शकतात. बँकिंग परीक्षेत अचूकता महत्त्वाची असते कारण गुणवत्ता यादीमध्ये प्रत्येक गुण मोजला जातो. GA या विभागासाठी आमच्या टीम ने GA कॅप्सूल आणले आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
IBPS PO मुख्य परीक्षा 2022 साठी GA कॅप्सूल PDF
उमेदवारांना सर्व चालू घडामोडी आणि static भागासाठी सर्व पुस्तके आणि वर्तमानपत्रे वाचणे शक्य नाही, हीच वेळ आहे जेव्हा उमेदवारांना काय वाचायचे आणि काय सोडायचे हे माहित असणे आवश्यक आहे. म्हणून येथे, आम्ही IBPS PO मुख्य परीक्षेशी संबंधित GA कॅप्सूल आणले आहे. या GA कॅप्सूल PDF मध्ये जून ते ऑक्टोबर 2022 पर्यंतच्या माहितीचा समावेश आहे.
IBPS PO मुख्य परीक्षा 2022 साठी GA कॅप्सूल: PDF डाउनलोड करा
GA पॉवर कॅप्सूल: वैशिष्ट्ये
GA पॉवर कॅप्सूल बँकिंग परीक्षांच्या सामान्य जागरूकता (GA) विभागाची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी फायदेशीर ठरेल. GA कॅप्सूल 2022 ची वैशिष्ट्ये खाली सूचीबद्ध आहेत:
- GA कॅप्सूल हे बँकिंग परीक्षांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे कारण उमेदवारांना संपूर्ण सामान्य जागरूकता एकाच PDF मध्ये संकलित केली जाते.
- GA कॅप्सूल मध्ये सर्व महत्त्वाचे विषय तपशीलवार माहितीसह समाविष्ट आहेत.
- जीए पॉवर कॅप्सूलमध्ये नमूद केलेली माहिती क्रमवारीनुसार तसेच महिन्यानुसार आहेत.
- माहिती अधिक सहज समजण्याजोगी होण्यासाठी सारणी स्वरूपात सादर केली आहे .
- बातम्यांमध्ये असलेल्या योजना एकत्रित केल्या जातात आणि त्यांच्या Static माहितीसह सादर केल्या जातात.
Also Read:
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |