Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   नगरपरिषद भरती सामान्यज्ञान क्विझ

नगरपरिषद भरती साठी सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 30 ऑक्टोबर 2023

नगरपरिषद भरती क्विझ : नगरपरिषद भरती परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. नगरपरिषद भरती साठी सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते.नगरपरिषद भरती साठी सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो,आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण नगरपरिषद भरती साठी सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या नगरपरिषद  भरती क्वीज कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. नगरपरिषद  क्वीज  ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

नगरपरिषद भरती साठी सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट नगरपरिषद भरती साठी सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, राज्य उत्पादन शुल्क विभाग, RRB त्यानुसार दररोज तुम्ही नगरपरिषद भरती क्वीज बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी नगरपरिषद भरती  क्वीज हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. नगरपरिषद भरती क्वीज आपली  तयारी वर्धित करते. तर चला आजची क्वीज पाहुयात.

नगरपरिषद भरती साठी सामान्य ज्ञान : क्विझ

Q1. कातकरी आदिवासी आपली उपजीविका कशावर करतात ?

(a) शिकारी, मासेमारी, चोरी

(b) वनउपजे गोळा करून, चोरी, झाडे लागवड करून

(c) मासेमारी, शिकारी, मजूरी

(d) शिकारी, मासेमारी, वनउपजे गोळा करून

Q2. जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?

(a) 9 ऑगस्ट

(b) 13 फेब्रुवारी

(c) 1 एप्रिल

(d) 7 मार्च

Q3. महाराष्ट्रात आदिवासी जनसमुदाय, मुख्यत: कोठे केन्द्रीत आहे?

(a) सह्याद्री क्षेत्र

(b) गोंडवाना क्षेत्र

(c) सातपुडा क्षेत्र

(d) (a) आणि (b)

Q4. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?

(a) धुळे

(b) मालेगाव

(c) नंदूरबार

(d) गडचिरोली

Q5. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते?

(a) गोंड

(b) कोलम

(c) आन्ध

(d) कोरकू

Q6. नागरिकरणाच्या प्रक्रियेत खालील मानवी वसाहतींचा विकासानुसार क्रम लावा.

(1) महानगर

(2) नगर

(3) शहर

(4) सन्नगर

(a) 2, 1, 3, 4

(b) 3, 2, 1, 4

(c) 2, 3, 4, 1

(d) 2, 3, 1, 4

Q7. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सिमावर्ती डोंगराळ भागात खालीलपैकी कोणत्या जमातीचे लोक राहतात?

(a) गारो व खाशी

(b) कातकरी व हळबा

(c) वारली व ठाकर

(d) भिल्ल व गोंड

Q8. माथेरान हे . ………. वस्तीचे उदाहरण आहे.

(a) रेषीय

(b) गोलाकार

(c) जुळी

(d) डोंगरमाथा

Q9. गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?

(a) अकोला

(b) बुलढाणा

(c) धुळे

(d) ठाणे

Q10. कोकणात कोणत्या प्रकारच्या वस्तीचे प्राबल्य आहे?

(a) विखुरलेल्या

(b) केंद्रित

(c) अपखंडीत

(d) संयुक्त

ॲप मध्ये प्रश्ने सोडवण्यासाठी, वेळेसह, आणि ऑल इंडिया रॅंक पाहण्यासाठी ॲप डाउनलोड करा  Click  here

युट्युब चॅनेल- अड्डा 247 मराठी | अड्डा 247 मराठी वेबसाईट

अड्डा 247 मराठी ॲप  | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुपAdda247 App

नगरपरिषद भरती साठी सामान्य ज्ञान : उत्तरे

Solutions

S1. Ans (d)

Sol. शिकारी, मासेमारी, वनउपजे गोळा करून कातकरी आदिवासी आपली उपजीविका करतात.

S2. Ans (a)

Sol. संयुक्त राष्ट्र महासभेने 1994  हे पहिल्यांदा आदिवासींचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस हा 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

S3. Ans (d)

Sol. महाराष्ट्रात आदिवासी जनसमुदाय मुख्यत: सह्याद्री क्षेत्रात व गोंडवाना क्षेत्रात केन्द्रीत आहे.

S4. Ans (c)

Sol. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याला ओळखले जाते. नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5955 वर्ग कि.मी आहे आणि लोकसंख्या 16,48,295 आहे, त्यातील 15.45% ही शहरी (2001 च्या जणगणनेनुसार) लोकसंख्या आहे.

S5. Ans (d)

Sol. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोरकू आदिवासी जमात आढळते.

S6. Ans (b)

Sol. नागरिकरणाच्या प्रक्रियेत मानवी वसाहतींचा विकासानुसार क्रम- शहर, नगर, महानगर, सन्नगर.

S7. Ans (d)

Sol. दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सिमावर्ती डोंगराळ भागात भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात.

S8. Ans (d)

Sol. माथेरान हे डोंगरमाथा वस्तीचे उदाहरण आहे.

S9. Ans (c)

Sol. गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती प्रामुख्याने धुळे जिल्ह्यात आढळतात.

S10. Ans (a)

Sol. कोकणात विखुरलेल्या प्रकारच्या वस्तीचे प्राबल्य आहे.

नगरपरिषद भरती दैनिक क्विझ चे महत्त्व

नगरपरिषद दैनिक क्विझ चा सराव का करावा? स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. नगरपरिषद भरती क्विझ हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. नगरपरिषद भरती दैनिक क्विझ चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

नगरपरिषद भरती दैनिक क्विझ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही नगरपरिषद क्विझ आमच्या Adda247-मराठी एप  वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची नगरपरिषद दैनिक क्विझ ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.

नेहमीचे प्रश्न : नगरपरिषद भरती दैनिक क्विझ

Q1. Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

Q2. मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

Q3. या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

Q4. अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.

 लेटेस्ट महाराष्ट्र नोकरी सरकारी  माझी नोकरी 2023
 मुख्य पृष्ठ अड्डा 247 मराठी
 अड्डा 247 मराठी प्रश्न दैनिक  प्रश्ने

युट्युब चॅनेल- अड्डा 247 मराठी

अड्डा 247 मराठी ॲप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

नगरपरिषद भरतीसाठी सामान्य ज्ञान क्विझ : 30 ऑक्टोबर 2023_4.1

Sharing is caring!

FAQs

Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.