Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

पोलिस भरतीसाठी सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 25 ऑक्टोबर 2023

पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ: स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी समाविष्ट करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते.पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो. आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या क्विझ कधीही घेऊ शकता. आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही क्विझ बघू शकता. परीक्षेची तयारी वाढवण्यासाठी पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यातच आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल.पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ आपली  2023 च्या स्पर्धा परीक्षेची तयारी वर्धित करते. तर चला आजची क्विझ पाहुयात.

पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

Q1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या ?

(1) पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय.

(2) भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षे पर्यंत खाली आणणे.

(3) लॉर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी.

(a) 1 आणि 2

(b) 2 आणि 3

(c) 1 आणि 3

(d) 1, 2 आणि 3

Q2. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष कोण होते?

(a) अब्दुल कलाम आझाद

(b) मौलाना आझाद

(c) बद्रुद्दीन तैयबजी

(d) हकीम खान

Q3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण-

(a) पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे.

(b) मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे.

(c) पुण्यास आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे.

(d) मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे.

Q4. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इ.स.1886 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

(a) सुरेन्द्रनाथ बॅनर्जी

(b) सय्यद बद्रुदिन तय्यबजी

(c) दादाभाई नौरोजी

(d) व्योमेश चंद्र बॅनर्जी

Q5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी होती कारण –

(a) तिच्या सभासदामध्ये विविध धर्माचे लोक होते.

(b) तिचे ध्येय राष्ट्रवादी होते.

(c) तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आलेले होते.

(d) वरील पैकी सर्व

Q6. “ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ” (AITUC) पहिले अध्यक्ष कोण होते ?

(a) एस. ए. डांगे

(b) एस. एम. जोशी

(c) लाला लजपत राय

(d) एम. एन. रॉय

Q7. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला ?

(a) लखनौ

(b) मुंबई

(c) सुरत

(d) लाहोर

Q8. पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली ?

(a) दादाभाई नौरोजी

(b) व्योमेशचंद्र बॅनर्जी

(c) सर ए. ओ. ह्यूम

(d) लोकमान्य टिळक

Q9. इ.स. 1906 च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

(a) व्योमेश चंद्र बॅनर्जी

(b) दादाभाई नौरोजी

(c) सुरेंद्रनाथ बॅनर्जी

(d) ॲलन ह्युम

Q10. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

(a) ॲलन ॲक्टोव्हिएन ह्यूम

(b) व्योमेशचंद्र बॅनर्जी

(c) सुरेंद्रनाथ बॅनर्जी

(d) स्वातंत्र्यवीर सावरकर

ॲप मध्ये प्रश्ने सोडवण्यासाठी, वेळेसह, आणि ऑल इंडिया  रॅंक पाहण्यासाठी ॲप डाउनलोड करा  Click  here

युट्युब चॅनेल- अड्डा 247 मराठी ॲप | अड्डा 247 मराठी वेबसाईट

अड्डा 247 मराठी ॲप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Adda247 App

पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : उत्तरे

Solutions

S1. Ans (a)

Sol. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कारणीभूत ठरलेल्या बाबी-

(1) पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय.

(2) भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षे पर्यंत खाली आणणे.

S2. Ans (c)

Sol.इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष बद्रुद्दीन तैयबजी होते.

S3. Ans (c)

Sol. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण- पुण्यास आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे(कॉलरा).

S4. Ans (c)

Sol. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इ.स.1886 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते .

S5. Ans (d)

Sol.

S6. Ans (c)

Sol. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ” (AITUC) पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते .

S7. Ans (c)

Sol. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या सुरत अधिवेशनात संमत करण्यात आला.

S8. Ans (c)

Sol. सर ए. ओ. ह्यूम यांच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली.

S9. Ans (b)

Sol. इ.स. 1906 च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते.

S10. Ans (b)

Sol.

पोलिस भरती सामान्य ज्ञान दैनिक क्विझचे महत्त्व

पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझचा सराव का करावा? स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा नियमितपणे प्रयत्न करून आपण नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ आमच्या Adda247-मराठी वर सुद्धा प्रयत्न करू शकता. 

नेहमीचे प्रश्न : पोलिस भरती सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

Q1. Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

Q2. मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

Q3. या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

Q4. अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.

 

 लेटेस्ट महाराष्ट्र नोकरी सरकारी  माझी नोकरी 2023
 मुख्य पृष्ठ अड्डा 247 मराठी
 अड्डा 247 मराठी प्रश्न दैनिक  प्रश्ने

युट्युब चॅनेल- अड्डा 247 मराठी

अड्डा 247 मराठी ॲप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

पोलिस भरतीसाठी सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 25 ऑक्टोबर 2023_4.1

Sharing is caring!

FAQs

Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव,स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.