Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 22 जुलेे 2023

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ: स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी समाविष्ट करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. SSC CHSL सामान्य ज्ञानाचे  दैनिक क्विझ पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. SSC CHSL सामान्य ज्ञानाचे  दैनिक क्विझ चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो. आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण SSC CHSLसामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या क्वीज कधीही घेऊ शकता. आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही क्वीज बघू शकता. परीक्षेची तयारी वाढवण्यासाठी  SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यातच आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ आपली  2023 च्या स्पर्धा परीक्षेची तयारी वर्धित करते. तर चला आजची क्वीज  पाहुयात.

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ 

Q1. खालीलपैकी कोणती पर्वतरांग भारतातील फक्त एकाच राज्यात पसरलेली आहे?

(a) अरवली

(b) सातपुडा

(c) अजिंठा

(d) सह्याद्री

Q2. खालीलपैकी कोणता प्रदेश नियोजन आयोगाने ‘पश्चिमी कोरडा प्रदेश’ म्हणून वर्गीकृत केला आहे?

(a) उत्तर बिहार कोरडा प्रदेश

(b) राजस्थान कोरडा प्रदेश

(c) नेफा प्रदेश

(d) पश्चिम बंगाल दुआर

Q3. कायल म्हणजे काय?

(a) तराई मैदान

(b) गंगा नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेश

(c) दख्खनच्या पठारावरील रेगुर

(d) केरळमधील खाऱ्या पाण्याचे सरोवर

Q4. खालील विधाने विचारात घ्या-

1.पीर पंजाल रांगामधील जोजिला खिंड जम्मू आणि श्रीनगरला जोडते.

2.बनिहाल खिंड श्रीनगरला द्रास व कारगिल सोबत जोडते .

वरीलपैकी कोणते विधान(ने) बरोबर आहे/आहेत?

(a) फक्त विधान 1

(b) फक्त विधान 2

(c) विधान 1 आणि 2 दोन्ही

(d) वरीलपैकी नाही

Q5. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही?

(a) लिपुलेख – उत्तराखंड

(b) नथू ला — अरुणाचल प्रदेश

(c) रोहतांग – हिमाचल प्रदेश

(d) पालघाट – केरळ

Q6. बिहार राज्याचा वायव्य भाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे?

(a) सोमेश्वर डोंगररांगा

(b) कैमूर पठार

(c) नवादा डोंगराळ प्रदेश

(d) राजगीर डोंगराळ प्रदेश

Q7. खालीलपैकी कोण अब्जावधी वर्ण दर्शवते?

(a) टेराबाइट्स

(b) मेगाबाइट्स

(c) किलोबाइट्स

(d) गीगाबाइट्स

Q8. स्टार्च, तेल आणि प्रथिने यांसारखे पदार्थ साठवणारा पेशी अवयव कोणता आहे ?

(a) रिक्तिका

(b) लयकारिका

(c) लवके

(d) गोल्गी पिंड

Q9. पेशी आवरण असणारे मेद आणि प्रथिने कोठे संश्लेषित केले जातात ?

(a) अंतर्द्रव्यजालिका

(b) तंतुकनिका

(c) गोल्गी पिंड

(d) लयकारिका

Q10. वेगवेगळ्या स्त्रोतांकडून मिळणाऱ्या अमोनिया (NH3) मध्ये नेहमी नायट्रोजन आणि हायड्रोजनचे समान प्रमाण असते. हे कोणत्या नियमाचे प्रामाण्य आहे ?

(a) परस्पर प्रमाण

(b) स्थिर प्रमाण

(c) विविध प्रमाण

(d) वरीलपैकी नाही

ऐप मध्ये प्रश्ने सोडवण्यासाठी, वेळेसह, आणि आल इंडिया रेंक पाहण्यासाठी एप डोवनलोड करा  Click  here

यु ट्युब चानेल- अड्डा 247 मराठी | अड्डा 247 मराठी वेबसाईट

अड्डा 247 मराठी एप | अड्डा 247 मराठीटेलेग्राम ग्रुप

Adda247 App

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : उत्तरे

Solutions

S1.Ans. (c)

Sol. Ajanta Mountain range is spread over only one State in India.

S2.Ans. (b)

Sol. Rajasthan dry region is a western dry region as classified by Planning Commission.

S3.Ans. (d)

Sol. Kayal is a Lagoon of Kerala.

S4.Ans. (d)

Sol.  Zoji La is a high mountain pass in Jammu and Kashmir, provides connectivity between Srinagar and Leh.

Banihal Pass is a mountain pass across the Pir Panjal Range. This mountain range connects the Kashmir Valley in the Indian State Jammu and Kashmir to the outer Himalaya and plains to the South.

S5.Ans. (b)

Sol. Nathu La is a mountain pass in the Himalayas. It connects the Indian State of Sikkim with China’s Tibet Autonomous Region. The pass, at 4,310 m above mean sea level, forms a part of an offshoot of the ancient Silk Road.

S6.Ans. (a)

Sol. Someshwar Hilly Range occupy the North – Western part of Bihar State.

S7.Ans. (d)

Sol. A gigabyte is a unit of data storage capacity that is roughly equivalent to 1 billion bytes.

S8.Ans. (c)

Sol. Plastid is a double-membrane organelle found in plants, algae, and some other eukaryotic organisms. They are of different types such as chloroplasts, chromoplasts, gerontoplasts, & leucoplasts (used for storing starch and fats).

S9.Ans. (a)

Sol. The endoplasmic reticulum bearing ribosomes on their surface called rough endoplasmic reticlum (RER) which are actively involved in protein synthesis. The smooth endoplasmic retriculum (SER) is the major site for synthesis of lipid. In animal cells, steroidal hormones syntherized in SER.

S10.Ans. (b)

Sol. Ammonia (NH3) obtained from different sources always has same proportion of Nitrogen and Hydrogen and it proves the validity of law of constant proportion.

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चे महत्त्व

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा सराव का करावा? स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा नियमितपणे प्रयत्न करून आपण नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ आमच्या Adda247-मराठी  वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची  या  ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.

नेहमीचे प्रश्न : SSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

Q1. Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

Q2. मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

Q3. या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

Q4. अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.

 

 लेटेस्ट महाराष्ट्र नोकरी सरकारी  माझी नोकरी 2023
 मुख्य पृष्ठ अड्डा 247 मराठी
 अड्डा 247 मराठी प्रश्न दैनिक  प्रश्ने

युट्युब चानेल- अड्डा 247 मराठी

अड्डा 247 मराठी एप | अड्डा 247 मराठीटेलेग्राम ग्रुप

 

SSC CHSL एक्झाम सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 22 जुलेे 2023_4.1
महाराष्ट्र का महापेक

Sharing is caring!

FAQs

Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरल सेवा भारती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.