Marathi govt jobs   »   Daily Quiz   »   जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

जिल्हा परिषद भरतीसाठी सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 25 ऑगस्ट 2023

जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ: स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी समाविष्ट करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे  दैनिक क्विझ पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो. आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या क्विझ कधीही घेऊ शकता. आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.

जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

सर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही क्विझ बघू शकता. परीक्षेची तयारी वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यातच आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ आपली  2023 च्या स्पर्धा परीक्षेची तयारी वर्धित करते. तर चला आजची क्विझ पाहुयात.

जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

Q1.पेशी सिद्धांताचा विस्तार खालीलपैकी कोणी केला आणि सर्व पेशी आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशींपासून निर्माण होतात असे सुचवले?

(a) टी.श्वान

(b) एम.शिल्डेन

(c) जे. ई. पुरकिंजे

(d) रुडॉल्फ विरशॅा

Q2. अग्नी वॉरियर हा सराव कोणत्या दोन सैन्यांमधील द्विपक्षीय सराव आहे?

(a) सिंगापूर आणि मलेशिया

(b) सिंगापूर आणि भारत

(c) भारत आणि चीन

(d) सिंगापूर आणि इंडोनेशिया

Q3. मेरा पानी मेरी विरासत ही योजना कोणत्या राज्याची आहे?

(a) हिमाचल प्रदेश

(b) हरियाणा

(c) मध्य प्रदेश

(d) गुजरात

Q4. भारतातील पहिली यशस्वी सूतगिरणी कोणती?

(a) सुरत

(b) मुंबई

(c) अहमदाबाद

(d) कोईम्बतूर

Q5. इंडियन फॅक्टरी अ‍ॅक्ट कधी लागू झाला?

(a) 1860

(b) 1881

(c) 1885

(d) 1870

Q6. भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 मधील ‘हिंदू’ शब्दात खालीलपैकी कोणाचा समावेश नाही?

(a) बौद्ध

(b) शीख

(c) जैन

(d) पारसी

Q7. उत्तर अमेरिकेतील कॉर्डिलेरा म्हणजे काय आहे?

(a) नदीचे खोरे

(b) भूवेष्टित तलाव

(c) उंच पठार

(d) पर्वतीय प्रणाली

Q8. नॉर्वेचा किनारा हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?

(a) डालमॅटियन किनारा

(b) फियर्ड किनारा

(c) रिओ किनारा

(d) इमर्रज्ड किनारा

Q9. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचे प्रणेते कोणाला म्हणतात?

(a) बिमल जालान

(b) पी चिदंबरम

(c) पी व्ही नरसिंह राव

(d) डॉ. मनमोहन सिंग

Q10. अनुनाद ही खालीलपैकी कशाची विशेष बाब आहे?

(a) बलित कंपन

(b) नैसर्गिक कंपन

(c)अवमंदित कंपन

(d) वरीलपैकी नाही

ॲप मध्ये प्रश्ने सोडवण्यासाठी, वेळेसह, आणि ऑल इंडिया  रॅंक पाहण्यासाठी ॲप डाउनलोड करा  Click  here

युट्युब चॅनेल- अड्डा 247 मराठी ॲप | अड्डा 247 मराठी वेबसाईट

अड्डा 247 मराठी ॲप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Adda247 App

जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : उत्तरे

Solutions

S1. Ans.(d)

Sol. The correct answer is (d) Rudolf Virchow. Rudolf Virchow, a German physician and pathologist, is credited with expanding the cell theory and proposing that all cells arise from pre-existing cells. Virchow’s principle, “omnis cellula e cellula,” meaning “every cell originates from another cell,” was a significant contribution to our understanding of cellular biology.

S2.Ans.(b)

Sol. Exercise Agni Warrior is an annual bilateral exercise between the Singapore and Indian Army.

S3.Ans(b)

Sol. Mera Pani Meri Virasat is a scheme of Haryana state.

S4. Ans(b)

Sol. The first successful cotton mill in India was established in Mumbai in 1854. So the answer is (b).

S5. Ans(b)

Sol. During Lord Ripon’s time, the first Factories Act was adopted in 1881.

S6. Ans(d)

Sol. In Article 25, the term Hindus is used for all classes and sections of Hindus, Jains, Buddhists and Sikhs.

S7.Ans(d)

Sol. The North American Cordillera covers an extensive area of mountain ranges, intermontane basins, and plateaus in western North America.

A temperature inversion is where temperature increases with height.

S8. Ans(b)

Sol.  The coast of Norway is an example of Fiord coast.

S9. Ans(d)

Sol. Liberalisation has been credited by its proponents for the high economic growth recorded by the country in the 1990s and 2000s. Dr Manmohan Singh is the pioneer of liberalisation of Indian economy.

S10. Ans(a)

Sol. Resonance is a special case of Forced vibration.

जिल्हा परिषद सामान्य ज्ञान दैनिक क्विझचे महत्त्व

जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझचा सराव का करावा? स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चा नियमितपणे प्रयत्न करून आपण नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.

जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ आमच्या Adda247-मराठी वर सुद्धा प्रयत्न करू शकता. 

नेहमीचे प्रश्न : जिल्हा परिषद सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ

Q1. Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

Q2. मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव, स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

Q3. या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

Q4. अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.

 

 लेटेस्ट महाराष्ट्र नोकरी सरकारी  माझी नोकरी 2023
 मुख्य पृष्ठ अड्डा 247 मराठी
 अड्डा 247 मराठी प्रश्न दैनिक  प्रश्ने

युट्युब चॅनेल- अड्डा 247 मराठी

अड्डा 247 मराठी ॲप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

जिल्हा परिषद एक्झाम सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 25 ऑगस्ट 2023_4.1

Sharing is caring!

FAQs

Adda247, मराठीवर कोणत्या विषयांसाठी रोजच्या प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत?

Adda247, मराठी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व विषयांसाठी दैनिक प्रश्नमंजुषा मराठीत प्रकाशित करते.

मराठीतील दैनिक प्रश्नमंजुषा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यात कशी मदत करेल?

दैनंदिन प्रश्नमंजुषासह सराव,स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी इच्छुकांना तयार करते.

या रोजच्या प्रश्नमंजुषा परीक्षेच्या पद्धतीनुसार आहेत का?

Adda247, मराठीचे तज्ञ प्राध्यापक स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीनुसार ही प्रश्नमंजुषा तयार करतात.

अशा कोणत्या परीक्षा आहेत ज्यासाठी दैनंदिन प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरतात?

MPSC राज्य सेवा, MPSC गट B, MPSC गट C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोलिस कॉन्स्टेबल, RRB इत्यादी परीक्षा मराठीतील दैनंदिन प्रश्नमंजुषामध्ये समाविष्ट आहेत.