Marathi govt jobs   »   GMC नागपूर भरती 2024   »   GMC नागपूर भरती 2024, ऑनलाईन अर्ज...

GMC नागपूर भरती 2024, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय

GMC नागपूर भरती 2024

GMC नागपूर भरती 2024: आज दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी GMC नागपूर भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सक्रीय झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी  गट ड संवर्गातील एकूण 680 रिक्त पदे भरण्यासाठी GMC नागपूर भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 30 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण GMC नागपूर भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

GMC नागपूर भरती 2024: विहंगावलोकन 

GMC नागपूर भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

GMC नागपूर भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
भरतीचे नाव

GMC नागपूर भरती 2024

पदांची नावे गड ड मधील पदे
एकूण पदे 680
नोकरीचे ठिकाण नागपूर
अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org

GMC नागपूर भरती 2024: अधिसुचना 

GMC नागपूर भरती 2024 अंतर्गत गट ड या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

GMC नागपूर भरती 2024 अधिसुचना PDF

GMC नागपूर भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

GMC नागपूर भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. गट ड अनुसूचित जाती 100
अनुसूचित जमाती 54
विमुक्त जाती (अ) 31
भटक्या जाती (ब) 19
भटक्या जाती (क) 37
भटक्या जाती (ड) 19
विशेष मागास प्रवर्ग 19
इतर मागास प्रवर्ग 160
ईडब्ल्यूएस 73
अराखीव 168
एकूण 680

GMC नागपूर भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

GMC नागपूर भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

GMC नागपूर भरती 2024: महत्वाच्या तारखा
GMC नागपूर भरती 2024 अधिसूचना 26 डिसेंबर 2023
GMC नागपूर भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 30 डिसेंबर 2023
GMC नागपूर भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 जानेवारी 2024

GMC नागपूर भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

GMC नागपूर भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

GMC नागपूर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

GMC नागपूर भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय) 

GMC नागपूर भरती 2024: वेतनश्रेणी 

GMC नागपूर भरती 2024 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
गट ड S-1 :15000-47600

GMC नागपूर भरती 2024: अर्ज शुल्क

GMC नागपूर भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

GMC नागपूर भरती 2024: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SSC GD भरती 2023  SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

GMC नागपूर भरती 2024 कधी जाहीर झाली?

GMC नागपूर भरती 2024 26 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

GMC नागपूर भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

GMC नागपूर भरती 2024 680 पदांसाठी जाहीर झाली.

GMC नागपूर भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

GMC नागपूर भरती 2024 गट - ड मधील पदासाठी जाहीर झाली.