भारत सरकारने एलआयसी अध्यक्षांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षांपर्यंत वाढविले
भारतीय आयुर्विमा महामंडळ (कर्मचारी) विनियम 1960 मध्ये दुरुस्ती करून सरकारने एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे केले आहे. 30 जून 2021 रोजी शासकीय अधिसूचनेनुसार, नियमांमध्ये केलेल्या बदलांना भारतीय जीवन विमा महामंडळ (कर्मचारी) दुरुस्ती नियम, 2021 म्हटले जाईल. एसबीआय सारख्या सारख्या संस्थांचा अपवाद वगळता इतर सर्व सरकारी उद्योगांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे असते.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- एलआयसी मुख्यालय: मुंबई
- एलआयसीची स्थापनाः 1 सप्टेंबर 1956
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा