सरकारने किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांचा एमएसएमई क्षेत्रात समावेश केला
केवळ प्राधान्यक्रम क्षेत्र कर्जाच्या मर्यादित उद्देशाने सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने किरकोळ व घाऊक व्यापाराचा एमएसएमई क्षेत्रात समावेश केला आहे. यामुळे या व्यवसायांना आता प्राधान्य क्षेत्र कर्ज श्रेणी अंतर्गत कर्ज उभारणी करता येणार आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय) च्या मते, यामुळे किरकोळ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) आवश्यक आधार मिळेल. हे किरकोळ व घाऊक व्यापारी आता एमएसएमई नोंदणीसाठी असलेल्या उद्यम नोंदणी पोर्टलवर नोंदणी करू शकतील.
खालील तीन प्रकारांतर्गत नोंदणी करता येईल:
- घाऊक आणि किरकोळ व्यापार आणि मोटार वाहने आणि मोटारसायकलींची दुरुस्ती.
- मोटार वाहने व मोटारसायकली वगळता घाऊक व्यापार
- मोटार वाहने व मोटारसायकली वगळता किरकोळ व्यापार.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा