जून मध्ये जीएसटीची महसूल वसुली एक लाख करोडपेक्षा कमी झाली
सलग 8 महिन्यांकरिता 1 लाख करोड हून अधिक महसूल उत्पन्न झाल्यानंतर जून 2021 मध्ये जीएसटी महसूल वसुली 92,849 कोटी रुपयांपर्यंत घसरली आहे. देशातील एकंदरीत कोव्हीड-19 परीस्थित सुधारणा झाल्यानंतर जुलै 2021 पासून जीएसटी चे महसूल उत्पन्न सतत वाढेल अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.
मागील काही महिन्यांतील जीएसटी संकलनाची यादी
- मे 2021: 1,02,709 कोटी रुपये
- एप्रिल 2021: 1.41 लाख कोटी (सर्वाधिक)
- मार्च 2021: रु. 1.24 लाख कोटी
- फेब्रुवारी 2021: 1,13,143 कोटी रुपये
- जानेवारी 2021: 1,19,847 कोटी रुपये
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा